लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंना आमदार सोडून जाऊ शकतात, तर मविआ काळात उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत?” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticizes shiv sena uddhav thackeray over project gone from maharashtra to other state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंना आमदार सोडून जाऊ शकतात, तर मविआ काळात उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत?”

Maharashtra News: उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पण सगळा वेळ काँग्रेस आणि शरद पवार यांना सांभाळण्यात गेला, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

NCP मध्ये असंतोषाची मोठी यादी, २०२४ पर्यंत...; भाजपाचा शरद पवारांना सूचक इशारा - Marathi News | BJP State President Chandrashekhar Bawankule criticizes NCP, Uddhav Thackeray and Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP मध्ये असंतोषाची मोठी यादी, २०२४ पर्यंत...; भाजपाचा शरद पवारांना सूचक इशारा

आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार असं धोरण आहे. २०२४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारही भेटणार नाहीत असं त्यांनी सांगितले.  ...

सुषमा अंधारेंना धक्का; विभक्त पतीनं केला 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षात प्रवेश - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde: Shiv Sena Leader Sushma Andhare Separated husband Shinde will join the group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंना धक्का; विभक्त पतीनं केला 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षात प्रवेश

शिवसेनेतून एकामागोमाग एक नेते पक्ष सोडून जात असताना सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन हाती बांधले ...

Maharashtra Politics: “फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, उद्धव ठाकरे सांगतायत ते खरं आहे”: संजय राऊत - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut criticised balasahebanchi shiv sena shinde group after gajanan kirtikar joins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, उद्धव ठाकरे सांगतायत ते खरं आहे”: संजय राऊत

Maharashtra News: मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही, जनतेचं काय ऐकणार; भाजप आमदाराचा निशाणा - Marathi News | bjp leader ram kadam criticize shiv sena uddhav thackeray said he did not listen balasaheb thackeray mahavikas aghadi rahul gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही, जनतेचं काय ऐकणार; भाजप आमदाराचा निशाणा

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ...

Maharashtra Politics: “सरकार पडेल असे म्हणणे म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न”: CM शिंदे - Marathi News | cm eknath shinde slams shiv sena uddhav thackeray group and maha vikas aghadi govt over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकार पडेल असे म्हणणे म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न”: CM शिंदे

Maharashtra News: आम्ही ५० खोके घेणारे नाहीत, तर विकासासाठी २०० खोके देणारे आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

मी शिवसेनेतच राहणार: अमोल कीर्तिकर - Marathi News | i will remain in shiv sena thackeray group only clears by amol kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी शिवसेनेतच राहणार: अमोल कीर्तिकर

अमोल कीर्तिकर हे युवसेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. ...

Maharashtra Politics: “मातोश्रीवर गेलो होतो, उद्धव ठाकरेंनी मला एक खोका दिला”; अमोल मिटकरींचे ‘ते’ विधान चर्चेत? - Marathi News | ncp leader amol mitkari taunts shinde group after meet shiv sena uddhav thackeray at matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मातोश्रीवर गेलो होतो, उद्धव ठाकरेंनी मला एक खोका दिला”; अमोल मिटकरींचे ‘ते’ विधान चर्चेत?

Maharashtra News: अमोल मिटकरींनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. ...