लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ'; देवेंद्र फडणवीसांना दिलं ओपन चॅलेंज - Marathi News | Uddhav Thackeray open challenge was given to DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ'; देवेंद्र फडणवीसांना दिलं ओपन चॅलेंज

व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जे विधान केले ते मोबाईलवरून ऐकवले. ...

Sanjay Raut: आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातले देव संपले का? संजय राऊतांनी बुलढाण्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले  - Marathi News | Rede went to Guwahati today, are the gods in Maharashtra over? Sanjay Raut said the historical importance of Buldhana in Uddhav Thackeray Ralley | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातले देव संपले का? संजय राऊतांनी बुलढाण्याचे महत्व सांगितले

आज ४० रेडे गुवाहाटीला गेलेत त्यांचे लक्ष इकडे लागलेय; संजय राऊतांनी बुलढाण्याचे ऐतिहासिक महत्व सांगितले  ...

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात शाई फेक; संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | advt Gunaratna Sadavarte was was thrown black ink in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात शाई फेक; संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक

सोलापुरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ झाला. सदावर्ते यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलकांनी काळी शाई फेकली. ...

उद्धव ठाकरेंची उद्याच जाहीर सभा, बंडखोर आमदार-खासदारांच्या बालेकिल्ल्यात गर्जना - Marathi News | Uddhav Thackeray's public rally in buldhana, rebel MLAs-Khasdars target by shivsena | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उद्धव ठाकरेंची उद्याच जाहीर सभा, बंडखोर आमदार-खासदारांच्या बालेकिल्ल्यात गर्जना

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रेमींनी दोन दिवसांत एकत्र यावे ...

शिवशक्ती-भीमशक्ती, लिट्टी चोखा-पुरणपोळी! - Marathi News | Shivashakti-Bhimshakti, Litti Chokha-Puranpoli! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवशक्ती-भीमशक्ती, लिट्टी चोखा-पुरणपोळी!

Maharashtra Politics: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घरातल्या दुभंगाबरोबरच भाजप, मनसेनेही घुसखोरी केली आहे. त्यामुळे इतरही मतदारांना चुचकारण्यावाचून गत्यंतर नाही! ...

उद्धव ठाकरेंनी आता काही बोलणे म्हणजे विनोदच : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Chandrashekhar Bawankule criticizes Uddhav Thackeray in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरेंनी आता काही बोलणे म्हणजे विनोदच : चंद्रशेखर बावनकुळे

अजित पवार यांच्यावरदेखील टीका ...

उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray is the most inactive Chief Minister in the history of Maharashtra. Allegation of BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

सध्या संजय राऊत काहीही बडबड करत आहेत. त्यापेक्षा त्यांनी दोन चार महिने आराम करावा, ...

Devendra Fadnavis vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषयच संपवला! पवार-ठाकरेंना चांगलंच सुनावलं... - Marathi News | Devendra Fadnavis trolls Sharad Pawar Uddhav Thackeray over Maharashtra Politics also hails Udayanraje letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी एका वाक्यात विषयच संपवला! पवार-ठाकरेंना चांगलंच सुनावलं...

राज्यपालांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटलं ...