लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
३० तारखेला उद्धव ठाकरेंना १०० टक्के धक्का बसणार; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा - Marathi News | Uddhav Thackeray will get 100 percent shock on 30th; Shinde group MLA's Sanjay Shirsat claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३० तारखेला उद्धव ठाकरेंना १०० टक्के धक्का बसणार; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

बाळासाहेबांच्या मांडीवरही आदित्य ठाकरे बसले नाहीत. नातू असले म्हणून अक्कल येते असे नाही असा घणाघातही शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर केला. ...

मोहन भागवत मशिदीत गेले, मग त्यांनी हिंदुत्त्व सोडलं का? ठाकरेंनी दाखवला आरसा - Marathi News | Mohan Bhagwat goes to Masjid, so has he left Hindutva? Mirror shown to BJP by uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहन भागवत मशिदीत गेले, मग त्यांनी हिंदुत्त्व सोडलं का? ठाकरेंनी दाखवला आरसा

अडीच-तीन वर्षापूर्वी आम्हाला गृहित धरून राजकारण केले होते. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊच शकत नाही ...

शिवसेना ठाकरे गट-वंचित युतीवर काँग्रेसची सावध भूमिका; "आधीचे अनुभव वाईट त्यामुळे..." - Marathi News | Congress Nana Patole cautious stance on Shiv Sena Uddhav Thackeray group and Vanchit Bahujan Aaghadi alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गट-वंचित युतीवर काँग्रेसची सावध भूमिका; "आधीचे अनुभव वाईट त्यामुळे..."

उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झालीय. प्रकाश आंबेडकरांचा नेमका प्रस्ताव काय हे तुम्ही आम्हाला सांगा असं म्हटलं अशी माहिती पटोलेंनी दिली. ...

ठाकरे - आंबेडकर युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's first reaction on uddhav Thackeray- prakash Ambedkar alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे - आंबेडकर युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती झाल्याचे जाहीर केले. ...

उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद; दोघांमागील 'तो' बॅनर अन् भाजपाची टीका - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद; दोघांमागील 'तो' बॅनर अन् भाजपाची टीका

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा - Marathi News | New political equation in Maharashtra! Shiv Sena-Vinchit Bahujan Aghadi alliance announced by Uddhav Thackeray and Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा

वंचित बहुजन आघाडी-शिवसेना यापुढे एकत्रित निवडणूक लढवतील अशी घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. ...

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंसमोरच प्रकाश आंबेडकरांनी दिले शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले, “या लढ्याकडे...” - Marathi News | vanchit bahujan aghadi leader prakash ambedkar replied to ncp sharad pawar over reaction on shiv sena thackeray group alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंसमोरच प्रकाश आंबेडकरांनी दिले शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले, “या लढ्याकडे...”

Maharashtra News: शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानाला प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले. ...

Maharashtra Politics: “महाराष्ट्राच्या राजकारणासाठी क्रांतीकारक पाऊल, अजून बरंच काही घडणार”: संजय राऊत - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut reaction over uddhav balasaheb thackeray group and vba prakash ambedkar alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राच्या राजकारणासाठी क्रांतीकारक पाऊल, अजून बरंच काही घडणार”: संजय राऊत

Maharashtra News: आघाडी अधिकच मजबूत होईल. महाशक्तीसमोर कुणाचा टिकाव लागणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...