लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'हे हिंदूत्व वगैरे सगळं थोतांड आहे'; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका - Marathi News | Uddhav Thackeray LIVE | 'This Hinduism is all a fake'; Uddhav Thackeray's criticism of BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे हिंदूत्व वगैरे सगळं थोतांड आहे'; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

'खोक्यांनी गद्दार विकले जाऊ शकतात, सच्चा कार्यकर्ता विकला जाणार नाही.' ...

"नारायण राणेच्या नावापूर्वी आत्ता केंद्रीयमंत्री उच्चारलं, त्याचं श्रेयही बाळासाहेबांचंच" - Marathi News | "Before Narayan Rane's name, Union Minister was pronounced, the credit also belongs to Balasaheb", Says Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नारायण राणेच्या नावापूर्वी आत्ता केंद्रीयमंत्री उच्चारलं, त्याचं श्रेयही बाळासाहेबांचंच"

विधिमंडळातील तैलचित्र अनावरण सोहळ्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. ...

Uddhav Thackeray Live: बाळासाहेबांच्या तैलचित्रावरुन उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केला सवाल - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray reaction over balasaheb thackeray paintings and slams shinde bjp govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या तैलचित्रावरुन उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल; उपस्थित केला सवाल

Uddhav Thackeray Live: बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...

महाराष्ट्रद्वेष्टा माणूस त्याला हाकलूनच दिले पाहिजे; उद्धव ठाकरेंची राज्यपालांवर टीका - Marathi News | The man who hates Maharashtra must be expelled; Uddhav Thackeray's criticism of the Governor bhagatsing Koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रद्वेष्टा माणूस त्याला हाकलूनच दिले पाहिजे; उद्धव ठाकरेंची राज्यपालांवर टीका

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान होऊनही गप्प बसणारे बाळासाहेबांचा शिवसैनिक असू शकतो का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ...

उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुखपद जनतेनं बहाल केलंय, शिवसेना कागदी वाघ नाही - संजय राऊत - Marathi News | Uddhav Thackeray has been given the post of party chief by the people, Shiv Sena is not a paper tiger - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुखपद जनतेनं बहाल केलंय, शिवसेना कागदी वाघ नाही"

शिवसेनेने सातत्याने हे रक्त सांडले आहे. शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना या देशात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही असं राऊत म्हणाले. ...

प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, नारायण राणेंचा थेट सवाल - Marathi News | Did Prakash Ambedkar win any election?, Narayan Rane's direct question on alliance of shivsena and VBA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, नारायण राणेंचा थेट सवाल

प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, प्रकाश आंबेडकरांनी किती दलितांना आत्तापर्यंत मदत केली?, ...

बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणावेळी उद्धव ठाकरे गैरहजर तर राज ठाकरे विधिमंडळात दाखल - Marathi News | While Uddhav Thackeray was absent during the unveiling of Balasaheb thackeray oil painting at vidhan bhavan, Raj Thackeray reached for programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणावेळी उद्धव ठाकरे गैरहजर तर राज विधिमंडळात दाखल

या कार्यक्रमासाठी राज्यातील केंद्रात असणारे मंत्री, राज्याचे मंत्री, आमदार, खासदार यांना आमंत्रण दिले आहे. ...

३० तारखेला उद्धव ठाकरेंना १०० टक्के धक्का बसणार; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा - Marathi News | Uddhav Thackeray will get 100 percent shock on 30th; Shinde group MLA's Sanjay Shirsat claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३० तारखेला उद्धव ठाकरेंना १०० टक्के धक्का बसणार; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

बाळासाहेबांच्या मांडीवरही आदित्य ठाकरे बसले नाहीत. नातू असले म्हणून अक्कल येते असे नाही असा घणाघातही शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर केला. ...