लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेना-वंचितची युती म्हणजे ‘महाविकास आघाडी’ नव्हे; नाना पटोलेंची भूमिका - Marathi News | The Shiv Sena-Vanchit alliance is not a 'Mahavikas Aghadi'; The role of Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना-वंचितची युती म्हणजे ‘महाविकास आघाडी’ नव्हे; नाना पटोलेंची भूमिका

वंचितचा प्रस्ताव आल्यानंतर यासंदर्भात काँग्रेस निर्णय घेईल ...

बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, हे आजही सत्य; उद्धव ठाकरेंची टीका, म्हणाले...हिंमत असेल तर निवडणुका घ्या - Marathi News | There is no alternative without Balasaheb this is true even today Criticism of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, हे आजही सत्य; उद्धव ठाकरेंची टीका, म्हणाले...हिंमत असेल तर निवडणुका घ्

निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, हे आजही सत्य आहे. ...

Maharashtra Politics: “वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना राजकारण का करता?”; शिंदे गटाचा सवाल - Marathi News | shinde group leader ramdas kadam criticised shiv sena thackeray group chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना राजकारण का करता?”; शिंदे गटाचा सवाल

Maharashtra News: प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे. इतरांना बदनाम करायचे, याची नोंद महाराष्ट्र घेईल, अशी टीका शिंदे गटाने केली आहे. ...

Maharashtra Politics: “आंबेडकर-ठाकरे शक्तीचा उदय व्हावा हा शुभ संकेत, हीच महाराष्ट्रासह देशाची महाशक्ती ठरो!” - Marathi News | shiv sena criticised bjp and shinde group and praised shiv shakti bhim shakti yuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आंबेडकर-ठाकरे शक्तीचा उदय व्हावा हा शुभ संकेत, हीच महाराष्ट्रासह देशाची महाशक्ती ठरो!”

Maharashtra News: प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या नेतृत्वास बदनाम करायचे व नंतर तुरुंगात ढकलायचे हेच मोदी सरकारचे धोरण आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...

शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग; उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत केली युतीची घोषणा - Marathi News | Experiment of Shiva Shakti Bhim Shakti Uddhav Thackeray and Prakash Ambedkar came together and announced the alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग; उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत केली युतीची घोषणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. ...

दोन आजोबांचे दोन नातू...नव्या युतीने राजकीय समीकरणे बदलणार? - Marathi News | Two grandsons uddhav thackeray and prakash ambedkar alliance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन आजोबांचे दोन नातू...नव्या युतीने राजकीय समीकरणे बदलणार?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने निवडणूक युतीची केलेली घोषणा ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. ...

बाळासाहेब ठाकरे केवळ हिंदुधार्जीणे हे अर्धसत्य, अजित पवारांनी सांगितलं पूर्णसत्य - Marathi News | Balasaheb Thackeray Hinduheart Emperor is half truth, Ajit Pawar told full truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे केवळ हिंदुधार्जीणे हे अर्धसत्य, अजित पवारांनी सांगितलं पूर्णसत्य

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे कार्य, त्यांचा विचार, त्यांचं मोठेपण देशाला माहिती आहे. जनमाणसांत प्रभाव आणि जरब असलेलं दुसरं नेतृत्त्व झालं नाही. ...

Uddhav Thackeray Live: “आम्ही बाळासाहेबांचा फोटो आणतो, तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या, बघू लोक कुणाला मत देतात?” - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray criticised bjp and pm modi over bmc fd and election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्ही बाळासाहेबांचा फोटो आणतो, तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या, बघू लोक कुणाला मत देतात?”

Uddhav Thackeray Live: मुंबईला कंगाल करून भिकेला लावणाऱ्या तसेच बुरी नजर असणाऱ्यांचे तोंड काळे करणारच, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ...