लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Chandrashekhar Bawankule : "मोदींचे विश्वव्यापी नेतृत्व, फडणवीसांचे सारथ्य, शेलारांसारखा अर्जुन; मुंबई विजयाचे रेकॉर्ड ब्रेक करेल" - Marathi News | Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray And says BJP win in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींचे विश्वव्यापी नेतृत्व, फडणवीसांचे सारथ्य, शेलारांसारखा अर्जुन; मुंबई विजयाचे रेकॉर्ड ब्रेक कर

Chandrashekhar Bawankule : "महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे होते की त्यांच्या खिशाला पेन नाही. त्यांनी कधी कुठल्या पत्रावर शेरा मारला नाही." ...

महाराष्ट्र राज्यातील सत्तांतराची पोलखोल होणार?; आयोगाने मागितली 'ही' माहिती - Marathi News | Maharashtra Politics documents requested regarding transfer of power in state are not in office but with Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र राज्यातील सत्तांतराची पोलखोल होणार?; आयोगाने मागितली 'ही' माहिती

३० जून रोजी २०२२ राज्यात सत्तांतर होवून एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाले. ...

राहुल कलाटेंवर होणार कारवाई; शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Action against Rahul Kalat from Mumbai; Shiv Sena communication chief Sachin Ahir explains | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राहुल कलाटेंवर होणार कारवाई; शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांचे स्पष्टीकरण

शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही आहिर यांनी सांगितले... ...

Ratnagiri News: राजापुरात ठाकरे शिवसेनेला दणका, शेकडो शिवसैनिकांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश - Marathi News | On the birthday of Chief Minister Eknath Shinde, hundreds of Shiv Sainiks joined the Shiv Sena party in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: राजापुरात ठाकरे शिवसेनेला दणका, शेकडो शिवसैनिकांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

लवकरच आणखी काही काही शिवसैनिकही प्रवेश करणार ...

देशात धर्माच्या नावाने गुलाम बनवण्याचे राजकारण, हे मोडून काढण्याची गरज-उद्धव ठाकरे - Marathi News | The politics of making slaves in the name of religion in the country, need to be broken- Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात धर्माच्या नावाने गुलाम बनवण्याचे राजकारण, हे मोडून काढण्याची गरज-उद्धव ठाकरे

'आपण वंदे मातरम म्हणतो पण ह्या मातेला गुलाम बनवू पाहणाऱ्यां पासून दूर रहा.' ...

अपात्रतेबाबत प्रथम निकाल लागावा - ठाकरे - Marathi News | Disqualification should be decided first says Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपात्रतेबाबत प्रथम निकाल लागावा - ठाकरे

कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होतो. जर पक्ष फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल, तर उद्या देशातले दोन-तीन नंबरचे उद्योगपती आमदार-खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात, असे ठाकरे म्हणाले.   ...

उद्धव ठाकरे ‘न्यायाधीश’ आहेत का? - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule criticizes Shiv Sena Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे ‘न्यायाधीश’ आहेत का? - चंद्रशेखर बावनकुळे

आम्ही संन्यासी नाही, पक्ष वाढविणारच - बावनकुळे ...

डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | Bandits give wrong information to Uddhav Thackeray, Gulabrao Patil attacks Sanjay Raut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. ...