लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Politics: “तुम्ही मैदानात या; तुमच्या बाजूने किती जनमत आहे हे दाखवा”; भाजपचे उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | bjp girish mahajan replied shiv sena thackeray group chief uddhav thackeray over criticism on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही मैदानात या; तुमच्या बाजूने किती जनमत आहे हे दाखवा”; भाजपचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Maharashtra News: आमच्या भरवशावर १८ खासदार आणि ५५ आमदार निवडून आणले, असे सांगत भाजपने उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. ...

माझ्यासोबत २ वेळा विश्वासघात झाला; देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाव घेत खुलासा केला - Marathi News | I was betrayed 2 times; Devendra Fadnavis revealed directly by name of Uddhav Thackeray and Sharad Pawar | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्यासोबत २ वेळा विश्वासघात झाला; देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाव घेत खुलासा केला

Ashish Shelar : "तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय..."; गोल्डन गँगवरून आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | BJP Ashish Shelar slams shivsena uddhav balasaheb thackeray Over saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय..."; गोल्डन गँगवरून आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर

BJP Ashish Shelar : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी गोल्डन गँगवरून खोचक टोला लगावला आहे. ...

स्वार्थ अन् पुत्र प्रेमासाठी युती तोडली, उद्धव ठाकरेंवर भाजपचा पलटवार - Marathi News | BJP's counter attack on Uddhav Thackeray broke the alliance for selfishness and son love | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वार्थ अन् पुत्र प्रेमासाठी युती तोडली, उद्धव ठाकरेंवर भाजपचा पलटवार

उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांना संबोधन केलेल्या भाषणावेळी भाजपने युती तोडल्याचं म्हटलं. ...

... तर स्वकीयांचेच गुलाम होऊ, उद्धव ठाकरेंची उत्तर भारतीयांना साद - Marathi News | If we do not come together, we will be slaves of our own! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर स्वकीयांचेच गुलाम होऊ, उद्धव ठाकरेंची उत्तर भारतीयांना साद

उद्धव ठाकरे यांची उत्तर भारतीयांना साद ...

'मी अयोध्येला शिवनेरीची माती घेऊन गेलो अणि त्यानंतर मुख्यमंत्रीही झालो'- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray, 'I took the soil of Shivneri to Ayodhya and then became the Chief Minister' - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी अयोध्येला शिवनेरीची माती घेऊन गेलो अणि त्यानंतर मुख्यमंत्रीही झालो'- उद्धव ठाकरे

'आपण सगळे एकच आहोत. आम्ही राम-राम म्हणतो अन् तुम्ही श्रीराम म्हणता.' ...

'नरेंद्र मोदी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात येऊन पोळी भाजून गेले, हेच मी केलं असतं तर...' - Marathi News | Uddhav Thackeray slams Narendra Modi and BJP, said 'Narendra Modi came in event of Muslim community, if only I had done the same...' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नरेंद्र मोदी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात येऊन पोळी भाजून गेले, हेच मी केलं असतं तर...'

'गळ्यात पट्टा घालून गुलामगिरी करणे आम्हाला जमत नाही. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला ते शिकवलं नाही.' ...

'आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही'- उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | 'We left BJP, not Hinduism; BJP is not Hinduism'- Uddhav Thackeray said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही'- उद्धव ठाकरे कडाडले

उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची हजेरी, यावेळी त्यांनी सोबत येण्याचे आवाहन केले. ...