शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Uddhav Thackeray: माझ्या हातात आज काही नाही, पण..., कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना उद्धव ठाकरे भावूक!

मुंबई : तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो अन्..., उद्धव ठाकरेंचं CM शिंदेंना खुलं आव्हान

मुंबई : अति करणाऱ्या लोकांची माती होते, शिवसेना भवनही एकनाथ शिंदेंनाच मिळणार; नवनीत राणांचं विधान

मुंबई : नाव अन् चिन्ह मिळवलं; एकनाथ शिंदेंचं आता नवीन लक्ष्य, उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देण्याची रणनिती

महाराष्ट्र : Eknath Shinde vs Uddhav Thackeray: एक नाही दोन! ठाकरेंनी सांगितले सहा, निवडणूक आयोगाकडे गेले चारच; खासदार फुटले? 

महाराष्ट्र : Eknath Shinde Shivsena: तो १४ वा खासदार कोण? होता ठाकरे सेनेत पण शिंदेंना 'रसद' पुरवत होता

मुंबई : पुढे बाळासाहेब ठाकरे अन् मागे...; पक्षाचं नाव अन् चिन्ह गेल्यावर आदित्य ठाकरेंनी शेअर केला फोटो

कोल्हापूर : उद्धव ठाकरेंकडून २०१८ लाच लोकशाहीची विटंबना, मंत्री दीपक केसरकर यांची घणाघाती टीका

पुणे : Shivsena | ‘धनुष्यबाण शिंदे गटाकडे’च्या निर्णयाने कुठे संताप, तर कुठे उत्सव

मुंबई : निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा तो निर्णय...