लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार - Marathi News | Shivgarjana Abhiyan in Pandhari Determined to reinstate Uddhav Thackeray as Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार

पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठ येथे आयोजित मेळाव्यात उध्वव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसविण्याचा निर्धार या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थकांनी केला. ...

ठाकरेंनी सांगितला कसब्याच्या निकालाचा अर्थ; भाजपाच्या पराभवाचा 'हाच' एकमेव मंत्र - Marathi News | Uddhav Thackeray criticizes BJP over Kasba by-election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंनी सांगितला कसब्याच्या निकालाचा अर्थ; भाजपाच्या पराभवाचा 'हाच' एकमेव मंत्र

पराभव समोर दिसू लागला तसा ‘धनशक्ती’चे ब्रह्मास्त्रही ‘महाशक्ती’ने वापरून पाहिले. तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाच असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री - Marathi News | If Thackeray had faced the majority test...; A sudden entry into the argument from Harish Salve in Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री

सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारला पूर्ण करण्याचे सूतोवाच सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले होते. यानुसार नीरज कौल यांनी लवकरच युक्तिवाद संपविला. ...

आता रडायचं नाही, लढायचं ते जिंकण्यासाठीच, शिवसेना नेते सुभाष देसाई यांची शिवगर्जना - Marathi News | Shiv Sena leader Subhash Desai criticized the Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आता रडायचं नाही, लढायचं ते जिंकण्यासाठीच, शिवसेना नेते सुभाष देसाई यांची शिवगर्जना

हक्काची जागा सोडून तुकड्यासाठी त्यांनी गुलामगिरी पत्करली ...

सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयावर ठाकरे बंधूंचं जुळलं; उद्धवसह राज यांनीही केलं स्वागत - Marathi News | MNS Chief Raj Thackeray has welcomed the decision to form a committee for the selection of Election Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयावर ठाकरे बंधूंचं जुळलं; उद्धवसह राज यांनीही केलं स्वागत

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरेंनेही स्वागत केलं आहे. ...

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावर उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी भूमिका...” - Marathi News | uddhav thackeray reaction over thackeray group mp sanjay raut statement about vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावर उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी भूमिका...”

Maharashtra News: संजय राऊतांचे विधान महाराष्ट्रद्रोही असल्याचे सांगत सत्तापक्ष आक्रमक झाला असून, कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ...

कसब्यात टिळकांच्या घराण्याला, तर गोव्यात पर्रिकरांच्या मुलाला भाजपानं टाकलं; उद्धव ठाकरेंची टीका - Marathi News | uddhav thackeray attacks bjp over bypoll result in kasba pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कसब्यात टिळकांच्या घराण्याला, तर गोव्यात पर्रिकरांच्या मुलाला भाजपानं टाकलं; उद्धव ठाकरेंची टीका

वापरा आणि फेका हीच भाजपाची निती राहिली आहे. कसब्यात टिळकांच्या घराण्याला आणि गोव्यात पर्रिकरांच्या मुलाला भाजपानं टाकलं ...

Kasba Bypoll Result, BJP: कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं - Marathi News | Kasba Bypoll results BJP Hemant Rasane lost to Mahavikas Aghadi Ravindra Dhangekar know 5 reasons behind BJP loss in Kasba Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं

गेल्या ३० वर्षांपासून कसब्यात होती भाजपाची सत्ता ...