शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : “अफजलखानाची कबर फोडून दाखवली…”; नामांतराच्या मंजुरीनंतर शिवसेनेची मातोश्रीसमोर बॅनरबाजी

नवी मुंबई : छोटा रिचार्ज येवून गेल्याचं समजलं; ठाकरे-केजरीवाल भेटीवर ओवेसींची टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचे विधान शरद पवारांनी खोडले; महिनाभरापूर्वी स्वत:च वर्तवलेली शक्यता फेटाळली

महाराष्ट्र : कोर्लई जागेत नक्की काय?; उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By Election | लोकशाहीवर दरोडा पडला अन् शिवसेना पक्ष चोरीला गेला- जयंत पाटील

मुंबई : 'उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होणार'- अरविंद केजरीवाल

मुंबई : 'सोबत मिळून काय करता येईल, यावर चर्चा', अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Eknath Shinde, Election Commission: शिवसेना-शिंदे-ठाकरे! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दोन माजी आयुक्तांचे एकमत, पण... काय म्हणाले वाचा...

ठाणे : उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का, शहरप्रमुख दिलीप गायकवाड शिंदे गटात

संपादकीय : अस्थिर व अधांतरी.. उद्धव ठाकरेंचे काय होईल?; प्रतिमा टिकली तर वर्चस्व वाढेल