शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Maharashtra Budget Session 2023 :'तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती', आशिष शेलार यांची खळबळजनक माहिती

सोलापूर : पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार

महाराष्ट्र : ठाकरेंनी सांगितला कसब्याच्या निकालाचा अर्थ; भाजपाच्या पराभवाचा 'हाच' एकमेव मंत्र

महाराष्ट्र : ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री

रत्नागिरी : आता रडायचं नाही, लढायचं ते जिंकण्यासाठीच, शिवसेना नेते सुभाष देसाई यांची शिवगर्जना

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयावर ठाकरे बंधूंचं जुळलं; उद्धवसह राज यांनीही केलं स्वागत

मुंबई : Maharashtra Politics: संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावर उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी भूमिका...”

मुंबई : कसब्यात टिळकांच्या घराण्याला, तर गोव्यात पर्रिकरांच्या मुलाला भाजपानं टाकलं; उद्धव ठाकरेंची टीका

पुणे : Kasba Bypoll Result, BJP: कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला 'जोर का झटका'! जाणून घ्या पराभवामागची ५ कारणं

राष्ट्रीय : राजकारणात वेगानं वाहणारं पाणी क्षणाक्षणाला वेगवेगळी वळणं घेत असतं, आपण...; हरिश साळवेंचा युक्तिवाद ठरणार टर्निंग पॉईंट?