शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : देशात पंतप्रधानपदाचे १५-२० उमेदवार; उद्धव ठाकरे सक्षम नाही; रामदास आठवलेंची टीका

ठाणे : ठाण्यात शाखेवरुन राडा; ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने, पोलिसांचा फौजफाटा तैनात

महाराष्ट्र : Uddhav Thackeray, Shiv Sena: ज्यादिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, बेईमानी करू तेव्हा गृहीत धरा की दोष...; उद्धव ठाकरेंना सुनावणाऱ्या खासदाराचं आणखी एक विधान

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा, महाविकास आघाडीने ठरवलं होतं की...”: संजय राऊत

सोलापूर : रस्त्यावर चूल मांडून थापल्या भाकरी; डाळ शिजवत गॅस दरवाढीचा निषेध

सांगली : शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महागाई आणि गद्दारीची होळी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरेंना आमदार केलं, तेव्हा शिवसैनिक आठवला नाही का?”

मुंबई : मातीत गाडणारच! सभेतील वज्रमूठ दाखवत आदित्य ठाकरेंचा विरोधकांना इशारा

महाराष्ट्र : Ashish Shelar : मोदींचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मतं मिळवली, गद्दारी केली तेच आम्हाला आव्हान देतात?

महाराष्ट्र : राजसाहेब आले तर यापेक्षा दुप्पट गर्दी होईल; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला