शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Keshav Upadhye : उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे मला पाहा आणि...; खेडमधील सभेवरून भाजपाचा खोचक टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंना कोण ओळखतं? बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख...”; शिवसेना आमदाराचा पलटवार

संपादकीय : पक्ष घ्याल, चिन्ह घ्याल; पण उद्धव ठाकरेंच्या जनमानसातील 'प्रतिमे'चं आव्हान सत्ताधारी कसं पेलणार?

जळगाव : बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही; गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर बरसले

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले, माझ्या नादाला लागू नका; रामदास कदम संतापले

महाराष्ट्र : Sanjay Raut: पुढची सभा मालेगावमध्ये, धीरज देशमुखांनाही 'जय बेळगावी'वरून संजय राऊतांचा मोलाचा सल्ला

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेला नेमकी गर्दी किती? हा व्हिडीओ पाहाच...

सातारा : काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे, ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र निवडणूक लढावी : शरद पवार

मुंबई : तोच शो, तीच कॅसेट अन् तोच थयथयाट, फक्त जागा बदलली; उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी हाती घेतली मशाल