शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray trolled: तेच तेच टोमणे आणि तीच तीच किरकिर ऐकण्यासाठी...; उद्धव ठाकरेंच्या सभेची उडवली खिल्ली

जळगाव : 'शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने धनुष्यबाण पेलू, घोडा मैदान जवळच आहे', गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : 'भाजपला गल्लीतला कुत्राही विचारत नव्हता, शिवसेना त्यांच्या मागे उभी राहिली'- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : 'भुरटे, चोर, गद्दार, शिवसेना नाव चोरू शकता पण शिवेसेना नाही'; उद्धव ठाकरेंनी तोफ डागली

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: धनुष्यबाण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली सभा; १० मुद्द्यातून जाणून घ्या नेमकं काय म्हणाले...

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs BJP: उद्धवजी, शिमग्याच्या बोंबा पुरे! रक्ताचे पाट...; भाजपाने घेतला ठाकरेंच्या आरोपांचा समाचार

रत्नागिरी : Uddhav Thackeray Live: “उद्या दिवस फिरल्यावर त्यांच्या घरादाराची काय हालत होईल, याचा विचार करुन ठेवावा”: उद्धव ठाकरे

रत्नागिरी : Uddhav Thackeray: शिवसेनेची स्थापना केंद्रीय निवडणूक आयोगाने नव्हे, माझ्या वडिलांनी केलीय- उद्धव ठाकरे

रत्नागिरी : Uddhav Thackeray Live: “घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, तसा तुम्ही गुवाहाटीला जाऊन सांभाळू शकत नाही”: उद्धव ठाकरे

रत्नागिरी : uddhav thackeray: मराठी माणसांच्या आणि हिंदूच्या एकजुटीवर घाव घातला जातोय, ठाकरेंची निवडणुक आयोगावर बोचरी टीका