शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

सांगली : सांगलीतील इस्लामपुरात शिंदेंच्या शिवसेनेला शहरप्रमुखांनी केला ‘जय महाराष्ट्र’

मुंबई : Uddhav Thackeray: “२०२४ मध्ये लोकसभेसाठी तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का?”; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

पुणे : 'चांगला धडा शिकवलास...! उद्धव ठाकरेंची रविंद्र धंगेकरांना शाबासकी

मुंबई : Maharashtra Politics: “भाजपचा किल्ला भुईसपाट करु शकतो हे जनतेने दाखवले, सर्व विरोधक एकत्र आल्यास जिंकू शकतो”

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे आज आमनेसामने येणार; विधानभवनात मविआची बैठक

वसई विरार : भाईंदरमध्ये शिवजयंतीवरून ठाकरे - शिंदे गट आमने सामने 

ठाणे : ठाकरे आणि शिंदे गटात शाखा ताब्यात घेण्यावरून ‘सामना’

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “संजय राऊतांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे, म्हणून ते...”; शिंदे गटाने सुनावले

महाराष्ट्र : Sandeep Deshpande : तुम्ही आता पंतप्रधान होणार, मज्जा आहे बाबा एका माणसाची; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

महाराष्ट्र : नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला; कशी असेल नव्या शिवसेनेची नवी घटना?