लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
भाजपा नेते किरीट सोमय्यांचा इशारा; शिंदे-फडणवीस सरकारला दिला ७२ तासांचा अल्टिमेटम - Marathi News | Arrest the accused in the attack on me within 72 hours, BJP leader Kirit Somaiya gave a 72-hour ultimatum to the Shinde-Fadnavis government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्यांचा इशारा; शिंदे-फडणवीस सरकारला दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

FIR मध्ये ६४ लोकांचा उल्लेख होता आतापर्यंत कुणालाही अटक नाही. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याला तात्काळ हटवले पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली. ...

Maharashtra Politics: “वीर सावरकरांविषयी महाराष्ट्राला प्रेम, ठाकरे गटाची भूमिका योग्यच”; NCPने केले समर्थन! - Marathi News | ncp leader chhagan bhujbal reaction over uddhav thackeray sabha in malegaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वीर सावरकरांविषयी महाराष्ट्राला प्रेम, ठाकरे गटाची भूमिका योग्यच”; NCPने केले समर्थन!

Maharashtra News: मालेगावची सभा उत्स्फूर्त होती, प्रतिसाद प्रचंड होता. सभा यशस्वी झाली, असे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाकरे गटाचे समर्थन केले. ...

... म्हणून मी भाजपात गेलो; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | ... So I joined BJP; After Uddhav Thackeray's criticism, Harsh Vardhan Patal told the reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून मी भाजपात गेलो; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं कारण

उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत भाजप ही भ्रष्टाचारी पार्टी असल्याचं आरोप केला. ...

“एकाने ६० पार केली, एकाने ३०…तरीही सांभाळा? या वयासाठी पाळणाघरं आहेत?” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams uddhav thackeray malegaon rally balasaheb thackeray banner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकाने ६० पार केली, एकाने ३०…तरीही सांभाळा? या वयासाठी पाळणाघरं आहेत?”

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभेपूर्वी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी बॅनरही लावण्यात आले होते. ...

"भगवा कुणाची प्रॉपर्टी नाहीये, त्याच्यावर हक्क दाखवू नका", गुलाबराव पाटलांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | "Saffron is nobody's property, don't claim it", Gulabrao Patil's reply to Uddhav Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"भगवा कुणाची प्रॉपर्टी नाहीये, त्याच्यावर हक्क दाखवू नका", गुलाबराव पाटलांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. ...

घरचा उपाशी अन्..; 'त्या' फोटोवरुन जितेंद्र आव्हाड-शितल म्हात्रेंमध्ये जुंपली - Marathi News | Home hunger and..; Jitendra Awad-Shital Mhatre got quarral from 'that' photo of uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरचा उपाशी अन्..; 'त्या' फोटोवरुन जितेंद्र आव्हाड-शितल म्हात्रेंमध्ये जुंपली

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा गद्दार म्हणत बंडखोर आमदारांवर प्रहार केला. ...

भविष्यात फडणवीस-ठाकरे पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम - Marathi News | Will Devendra Fadnavis-Uddhav Thackare reunite in future?; Sanjay Raut clearly spoke on rumors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्यात फडणवीस-ठाकरे पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम

विधानभवन असेल किंवा संसद इथं सत्ताधारी-विरोधक यांच्यासाठी एकच रस्ता असतो असं राऊतांनी सांगितले. ...

सदू-मधू भेटले, एकमेकांचे अश्रू पुसले; राज ठाकरे- एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | Uddhav Thackeray group MP Sanjay Raut criticizes Raj Thackeray-CM Eknath Shinde meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदू-मधू भेटले, एकमेकांचे अश्रू पुसले; राज-शिंदे भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका

वीर सावरकर यांच्याबाबतीत आम्ही सातत्याने आमची भूमिका स्पष्ट केलीय. राहुल गांधींशी याबाबत चर्चाही झाली अशी माहिती संजय राऊतांनी दिली. ...