ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Chandrakant Patil: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही बाजूंनी टीकाटिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपांचा फैरी दररोज झाडल्या जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंच ...
BJP Criticize Uddhav Thackeray: वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर गरळ ओकतोय, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ...
ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ...