लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
नगरमध्ये ब्राह्मण सेवा संघाकडून उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे दहन - Marathi News | Uddhav Thackeray photo burned by Brahmin Seva Sangh in Ahmadnagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये ब्राह्मण सेवा संघाकडून उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे दहन

कारंजा चौकात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेचे दहन केले.  ...

“आधी उद्धव ठाकरे-सोनिया गांधींची भेट, मगच निश्चितच राहुल गांधी मातोश्री गाठतील” - Marathi News | congress k c venugopal said first uddhav thackeray meet to sonia gandhi in delhi then surely rahul gandhi will meet matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आधी उद्धव ठाकरे-सोनिया गांधींची भेट, मगच निश्चितच राहुल गांधी मातोश्री गाठतील”

Rahul Gandhi to Meet Uddhav Thackeray: राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरेंची दिल्लीवारी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Ratnagiri: लांजा नगरपंचायतीत ठाकरे गटाला दे धक्का, उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर - Marathi News | No-confidence motion to remove the sub-president of Lanja Nagar Panchayat Purva Mule from the post | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: लांजा नगरपंचायतीत ठाकरे गटाला दे धक्का, उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर

स्थानिक पातळीवर काँग्रेसने शिंदे गटाला साथ देत ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे यांना बाजूला केले ...

देशात 'मी' करणाच्या विरोधात समीकरण; काँग्रेस नेते मातोश्रीवर, ठाकरेंची घेतली भेट - Marathi News | Congress leaders along with Congress leader KC Venugopal met Uddhav Thackeray at Matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात 'मी' करणाच्या विरोधात समीकरण; काँग्रेस नेते मातोश्रीवर, ठाकरेंची घेतली भेट

भाजपला सत्तेचा हव्यास सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी 50 टक्के लोक निघून गेले; वज्रमुठ सभेतील 'फडतूस'वर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका - Marathi News | Uddhav Thackeray addicted to power; BJP's Chandrasekhar Bawankule's criticism of 'Fadtoos' in the Vajramuth ralley | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी 50 टक्के लोक निघून गेले; वज्रमुठच्या 'फडतूस'वर बावनकुळेंची टीका

काल नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना ५० टक्के लोक निघून गेले होते, असा दावा बावनकुळेंनी केला. ...

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला! १५ शिवसैनिकांचा लाखो रुपयांचा दंड भरला; नेमके प्रकरण काय? - Marathi News | an order came from matoshree uddhav thackeray kept his word and 1 lakh 60 thousand each was paid in court in hingoli gate nanded agitation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला! १५ शिवसैनिकांचा लाखो रुपयांचा दंड भरला; नेमके प्रकरण काय?

Shiv Sena Thackeray Group: या प्रकरणाची माहिती मातोश्रीवर पोहोचली आणि लगेचच सूत्रे हलली. नेमके प्रकरण काय? जाणून घ्या... ...

अडथळ्यांनंतरही महाविकास आघाडीने ‘वज्रमुठ’ आवळली; हजारोंची गर्दी, मैदान लहान पडले - Marathi News | Despite the obstacles, the Maha Vikas Aghadi's Vajramuth Sabha successfully done in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडथळ्यांनंतरही महाविकास आघाडीने ‘वज्रमुठ’ आवळली; हजारोंची गर्दी, मैदान लहान पडले

नेत्यांचा उत्साह अन् कार्यकर्त्यांची हिंमत वाढली ...

हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात  - Marathi News | Uddhav Thackeray's attack on bjp and shinde-fadnavis govt in Vajramuth Sabha in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हे उलट्या पायाचे अवकाळी सरकार, वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात 

महाविकास आघाडीची दुसरी ‘वज्रमूठ’ सभा रविवारी पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानावर पार पडली ...