लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आज बारसूत, सडा पुन्हा गजबजला; नव्याने आंदोलन सुरु होण्याची शक्यता - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray is visiting Barsu village in Ratnagiri today. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरे आज बारसूत, सडा पुन्हा गजबजला; नव्याने आंदोलन सुरु होण्याची शक्यता

उद्धव ठाकरे दोन ठिकाणी विरोधकांना भेटणार आहेत. ...

याला पवारनीती असे नाव.! उद्धव ठाकरेंबद्दल तयार झालेल्या सहानुभूतीला टाचणी लावली - Marathi News | This is called Sharad Pawar Neeti. The sympathy built up for Uddhav Thackeray was strained | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :याला पवारनीती असे नाव.! उद्धव ठाकरेंबद्दल तयार झालेल्या सहानुभूतीला टाचणी लावली

राजीनाम्यावेळीच त्यांनी उत्तराधिकाऱ्याच्या निवडीची प्रक्रिया सुचविली होती. त्या समितीच्या बैठकीपूर्वीच नेते, कार्यकर्ते, पाठीराखे, हितचिंतक अशा सगळ्यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याचे साकडे घातले. ...

रश्मी आणि तेजस ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली का? श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Did Rashmi and Tejas Thackeray meet Chief Minister Eknath Shinde? Shrikant Shinde said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी आणि तेजस ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली का? श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची बातमी समोर आली होती. ...

उद्धव ठाकरे यांच्या सभेची परवानगी नाकारली; बारसूमध्ये आता होणार फक्त ग्रामस्थांशी संवाद - Marathi News | Former CM Uddhav Thackeray's meeting denied permission; only communication with villagers will take place in barasu | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरे यांच्या सभेची परवानगी नाकारली; बारसूमध्ये आता होणार फक्त ग्रामस्थांशी संवाद

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. ...

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावना शरद पवारांपर्यंत पोहचवल्या; राजीनामा फेटाळणं अपेक्षित, राऊतांची माहिती - Marathi News | Uddhav Thackeray conveyed his feelings to Sharad Pawar; The resignation is expected to be rejected, Sanjay Raut information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावना शरद पवारांपर्यंत पोहचवल्या; राजीनामा फेटाळणं अपेक्षित- राऊत

राष्ट्रवादीच्या सदर घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

आदित्य ठाकरेंचा शिलेदार शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश - Marathi News | Aditya Thackeray's Shiledar vaibhav thorat in Shinde group, in the presence of the Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचा शिलेदार शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

शिवसेनेनत दोन गट पडले असून मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार आणि आता पदाधिकारीही ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत ...

राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं  - Marathi News | Big NCP leader in contact with BJP leader Chandrasekhar Banwankule said it clearly targeted uddhav thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं 

आम्ही संन्यासी नाही राजकीय पक्ष आहोत, असं बावनकुळे यांनी नमूद केलं. ...

'उद्धव ठाकरेंनी सरड्यासारखा रंग बदलला...'; बारसू दौऱ्यावरून रामदास कदमांचा टोला - Marathi News | Ramdas Kadam criticized on Uddhav Thackeray on Barsu tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी सरड्यासारखा रंग बदलला...'; बारसू दौऱ्यावरून रामदास कदमांचा टोला

गेल्या काही दिवसापासून कोकणातील बारसू येथील नियोजीत असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. ...