लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं...'; ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आज वाचूनच दाखवलं! - Marathi News | Anil Parab said that CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis gave a half-hearted press conference yesterday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं...'; ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आज वाचूनच दाखवलं!

अनिल परब यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदवर देखील काही प्रश्न उपस्थित केले. ...

महाराष्ट्राची अवहेलना थांबली पाहिजे; चला, सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP along with Eknath Shinde, appealed to face elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राची अवहेलना थांबली पाहिजे; चला, सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ - ठाकरे

महाराष्ट्रात एकूणच बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यावर सुप्रीम कोर्टाने परखड भाष्य केले आहे असं उद्धव ठाकरे यांनी केले. ...

BMC निवडणुकीआधी पक्षातील ५०-६० माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत? - Marathi News | Eknath Shinde: 50-60 former corporators in the party preparing to shock Uddhav Thackeray before BMC elections? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC निवडणुकीआधी पक्षातील ५०-६० माजी नगरसेवक ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत?

अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबले होते असं किर्तीकर म्हणाले. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा नवीन व्हिप नेमू शकतात का?, जाणून घ्या - Marathi News | Supreme Court Verdict: Can Chief Minister Eknath Shinde Appoint Shiv Sena's New Whip? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचा नवीन व्हिप नेमू शकतात का?, जाणून घ्या

बहुमत चाचणीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे असं म्हणता येत नाही असं कोर्टाने सांगितले आहे. ...

सुरुवात नानांची, उद्धव ठाकरे यांनी केला शेवट...! सरकारच्या असण्या - नसण्याचा फैसला अखेर झाला - Marathi News | Maharashtra political Crisis News Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरुवात नानांची, उद्धव ठाकरे यांनी केला शेवट...! सरकारच्या असण्या - नसण्याचा फैसला अखेर झाला

एकनाथ शिंदे यांचे सरकार कायम राहिले. मात्र, या नाट्याची सुरुवात झाली, ती नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे...! ...

उरलेसुरले खासदार, आमदार शिंदेंकडे येणार; शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा - Marathi News | Urlesurle MP, MLA will come to Shinde; Shiv Sena spokesperson Naresh Mhaske claimed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उरलेसुरले खासदार, आमदार शिंदेंकडे येणार; शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा

विधानसभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. ...

पवार म्हणाले, चेहरा नंतर ठरवू, आधी एकत्र येऊ; नितीश कुमार, तेजस्वी यादव यांनी घेतली पवार, ठाकरेंची भेट - Marathi News | Sharad Pawar said, let's decide the face later, come together first; Nitish Kumar, Tejashwi Yadav met Pawar, Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवार म्हणाले, चेहरा नंतर ठरवू, आधी एकत्र येऊ; नितीश कुमार, तेजस्वी यादव यांनी घेतली पवार, ठाकरेंची भेट

देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. ...

सत्तासंघर्षाचा सुप्रीम निकाल, सगळं चुकलं, सरकार वाचलं; शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा - Marathi News | Supreme result of the power struggle, everything went wrong, the government was saved; Relief for Shinde-Fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तासंघर्षाचा सुप्रीम निकाल, सगळं चुकलं, सरकार वाचलं; शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केले असते ...