लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“वंचित बहुजन आघाडीला मविआत नेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची”; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले - Marathi News | prakash ambedkar said uddhav thackeray responsibility to take vanchit bahujan aghadi to maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वंचित बहुजन आघाडीला मविआत नेण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची”; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

Prakash Ambedkar On MVA: विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढल्याशिवाय भाजपचा पराभव करणे अशक्य आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...

आप्पासाहेब जाधव यांनी खरंच मारहाण केली?; सुषमा अंधारेंनी सांगितला बीडमधील संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | Sushma Andhare said that Appasaheb Jadhav does not have the courage to beat me | Latest beed News at Lokmat.com

बीड :आप्पासाहेब जाधव यांनी खरंच मारहाण केली?; सुषमा अंधारेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना चापटाही लगावल्याचा दावा केला होता. मात्र हे सर्व दावे खोटे असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे. ...

सुषमा अंधारेंचे काही चुकलेले नाही, बीडच्या जिल्हाप्रमुखाचे आरोपही महत्वाचे; नितेश राणेंचे ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | Sushma Andhare has done nothing wrong, Beed's district chief's allegations are also important; Serious allegations of Nitesh Rane on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधारेंचे काही चुकलेले नाही, जिल्हाप्रमुखाचे आरोपही महत्वाचे; नितेश राणेंनी ठाकरेंवर फैरी झाडल्या

Nitesh Rane PC: नितेश राणेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या खर्चाची कुंडलीच काढली... ...

शब्द पवारांचे, भाषण फडणवीसांचे, हल्ला ठाकरेंवर! - Marathi News | Uddhav Thackeray and Sharad Pawar were targeted in the BJP state executive meeting devendra fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शब्द पवारांचे, भाषण फडणवीसांचे, हल्ला ठाकरेंवर!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगत सध्याच्या सरकारने फक्त ११ महिन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावली असल्याची प्रशंसा केली... ...

'भाजपचे हिंदुत्व 'गोमूत्र...; त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरुन सामनातून भाजपवर हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena has criticized BJP in 'Samana' over the Trimbakeshwar incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपचे हिंदुत्व 'गोमूत्र...; त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरुन सामनातून भाजपवर हल्लाबोल

त्र्यंबकेश्वर घटनेवरून शिवसेनेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आपले मुखपत्र 'सामना'मधून भाजपवर निशाणा साधला आहे. ...

सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी; ठाकरे गटाची कारवाई - Marathi News | Suspension of district head Appasaheb Jadhav who claims to have beaten up Sushma Andhare; Action of Uddhav Thackeray group beed shivsena news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी; ठाकरे गटाची कारवाई

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंधारे यांच्यासह जिल्हाप्रमुख जगताप व जाधव हे माने कॉम्प्लेक्स परिसरातील सभास्थळी पाहणी करत होते. यावेळी तिथे जोरदार राडा झाला. ...

तीन तिघाडा! ठाकरे गटाला कोणत्या जागा सोडायच्या? काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात - Marathi News | Which seats should be left for the uddhav Thackeray group shiv sena? Congress, NCP start building a front for loksabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन तिघाडा! ठाकरे गटाला कोणत्या जागा सोडायच्या? काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात

गेल्या आठवड्यात तिन्ही पक्षांची एक बैठक झाली होती. यामध्ये लोकसभा, विधानसभा एकत्र लढविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ...

बंदूक शरद पवारांची, हल्ला उद्धव ठाकरेंवर! ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करता फडणवीस यांचा हल्लाबोल  - Marathi News | Sharad Pawar's gun, attack on Uddhav Thackeray Fadnavis attacked by referring to Shillak Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंदूक शरद पवारांची, हल्ला उद्धव ठाकरेंवर! ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करता फडणवीस यांचा हल्लाबोल 

जे बनायचे ते स्वतःच्या बळावर. दुसर्‍याचे बळ घेऊन बनलेला वाघ हा सर्कशीतला वाघ असतो. स्वबळावर बनलेला वाघ हा जंगलाचा राजा होऊ शकतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...