लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसैनिकांनी साजरा केला स्वाभिमान दिवस, ठाकरे गटाला प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sainiks celebrate Swabhiman Diwas in Eknath Shinde's Thane, reply to Thackeray group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसैनिकांनी साजरा केला स्वाभिमान दिवस, ठाकरे गटाला प्रत्युत्तर

ठाण्यातील शिवसैनिकांनी मंगळवारी स्वाभिमान दिवस साजरा करत ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले. ...

... म्हणून उद्धव ठाकरे बावचळल्यासारखं बोलतायंत, फडणवीसांचा पुन्हा पलटवार - Marathi News | ... So Uddhav Thackeray is talking like a fool, Devendra Fadnavis's counterattack again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून उद्धव ठाकरे बावचळल्यासारखं बोलतायंत, फडणवीसांचा पुन्हा पलटवार

उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींनी लस तयार केली नसती तर असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले ...

'लागली मिरची निघाला मोर्चा, चोर मचाए शोर'; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | BJP's Ashish Shelar criticized on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लागली मिरची निघाला मोर्चा, चोर मचाए शोर'; भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.      ...

'अब पछताए होत का, जब चिडिया चुग गई खेत', केंद्रीयमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | 'Ab pachatae hot ka, jab chidiya chug gayi khet', Union Minister Anurag Thackur's challenge to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अब पछताए होत का, जब चिडिया चुग गई खेत', केंद्रीयमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका केली होती ...

नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून गद्दार दिन तर शिंदे गटाकडून स्वाभिमान दिनाचे प्रत्युत्तर - Marathi News | Gaddar Day by NCP and Swabhiman Day by Shinde group in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून गद्दार दिन तर शिंदे गटाकडून स्वाभिमान दिनाचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये आज गद्दार दिन साजरा करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर दिन म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने स्वाभिमान दिन साजरा केला. ...

आदित्य ठाकरेंनी दोन शब्दांच्या ट्विटमधून साधला शिंदे गटावर निशाणा, अनेकांच्या कमेंट - Marathi News | Aditya Thackeray targeted Shinde group in 2 words on Twitter on shivsena eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंनी दोन शब्दांच्या ट्विटमधून साधला शिंदे गटावर निशाणा, अनेकांच्या कमेंट

आदित्य ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करताना शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका केली. ...

"लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात..."; उद्धव ठाकरेंचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला अन् BJP ला टोला - Marathi News | Uddhav Thackeray advised Prakash Ambedkar and criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात..."; प्रकाश आंबेडकरांना सल्ला अन् BJP ला टोला

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल घडवणारे हे और दंगाबाद आहेत. यांना दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचाय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.  ...

कोल्हापुरात 'जागतिक खोके दिन' शिवसेना विरोधात आंदोलन - Marathi News | Thackeray Shiv Sena protest against Shinde Shiv Sena in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात 'जागतिक खोके दिन' शिवसेना विरोधात आंदोलन

'पन्नास खोके एकदम ओके' लिहिलेले खोके बिंदू चौकामध्ये मांडून ठेवण्यात आले ...