शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : दोन शिवसेना...ते वर्धापन दिन का साजरा करतायेत?; शीतल म्हात्रेंचा ठाकरे गटावर निशाणा

महाराष्ट्र : ठाकरे गट फक्त राष्ट्रवादीत विलीन होणं बाकी; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : ...म्हणून आदित्य ठाकरे २०२४ मध्ये वरळीतून निवडणूक लढवणार नाहीत’’ नितेश राणेंनी सांगितलं कारण

मुंबई : “उद्धवजी... मणिपूरचं जाऊ द्या, तुम्ही मुंबईतील मालवणीत गेला होता का?”; भाजपचा रोकडा सवाल

मुंबई : आम्ही अजून विचार केलेला नाही, पण...; विरोधी पक्षनेतेपदाबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : 'सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री डील झालेली'; यामुळेच शिवसेना फुटली?

महाराष्ट्र : मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंकडे केली होती एवढी एकच मागणी; शिवसेना प्रवेश झाला, पण मागणी पूर्ण झाली का?

मुंबई : अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता; पाहा विधान परिषदेतील संख्याबळ!

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष तुम्ही संपवून टाकला; वडिलांनी कमावलं, मुलानं खुर्चीसाठी गमावलं

महाराष्ट्र : ठाकरेंचे नेतृत्व सोडून, शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? मनिषा कायंदे स्पष्टच बोलल्या