लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'उद्धव ठाकरेंचं ते भाषण दाखवा, १ हजार मिळवा'; फडणवीसांची ऑफर - Marathi News | 'Show that speech of Uddhav Thackeray, get 1 thousand'; Devendra Fadnavis' offer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्धव ठाकरेंचं ते भाषण दाखवा, १ हजार मिळवा'; फडणवीसांची ऑफर

मुंबईत उद्धव ठाकरेंचा मताचा टक्का कमी झालाय, मराठी आणि नॉन मराठीमध्येही मतं कमी झाले आहेत. ...

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना कोर्टाचे समन्स, खा. राहुल शेवाळे अब्रूनुकसानी दावा प्रकरण - Marathi News | Court summons to Uddhav Thackeray, Sanjay Raut, Mr. Rahul Shewale Abrunuksani Claim Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना कोर्टाचे समन्स, खा. राहुल शेवाळे अब्रूनुकसानी दावा प्रकरण

Uddhav Thackeray: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसान भरपाई दाव्याप्रकरणी  दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत. ...

“BRS ला तेलंगणात हादरे, महाराष्ट्रात बदला; KCR विठोबा सर्व पाहतोय!”; ठाकरे गट आक्रमक - Marathi News | shiv sena thackeray group slams telangana cm k chandrashekhar rao and brs about maharashtra visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BRS ला तेलंगणात हादरे, महाराष्ट्रात बदला; KCR विठोबा सर्व पाहतोय!”; ठाकरे गट आक्रमक

KCR यांना राष्ट्रीय राजकारणात यायची गरज नव्हती. तेलंगणातले त्यांचे तेलही जाईल व महाराष्ट्रातले तूपही हाती लागणार नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. ...

ठाकरेंना धक्का! अनिल परब यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकाने शिंदे गटात केला प्रवेश - Marathi News | Sanjay Agaldare, a former corporator of the Thackeray group, has joined the Shinde group today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंना धक्का! अनिल परब यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकाने शिंदे गटात केला प्रवेश

या प्रसंगी त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता. ...

ठाकरे गटाला मोठा धक्का! मोर्चाचा टीझर आला, तयारीही झाली; पण, पोलिसांनी परवानगी नाकारली - Marathi News | big setback to shiv sena thackeray group police denied permission to morcha on bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला मोठा धक्का! मोर्चाचा टीझर आला, तयारीही झाली; पण, पोलिसांनी परवानगी नाकारली

Shiv Sena Thackeray Group BMC Morcha: आदित्य ठाकरे नेतृत्वात ०१ जुलै रोजी काढल्या जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवनागी नाकारल्याचे सांगितले जात आहे. ...

रमेश मोरे, जया जाधव यांच्या खुनाला वाचा फोडणार - नारायण राणे  - Marathi News | Ramesh More, Jaya Jadhav murder will be solved says Union Minister Narayan Rane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव, आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच तुरुंगात जातील - नारायण राणे

माझ्याइतकी उद्धव ठाकरे यांची कुंडली कोण सांगू शकेल, असा प्रश्न त्यांनी केला. ...

“पहिल्या पावसात सरकार वाहून गेले, राज्यात फक्त बनवाबनवीचाच खेळ सुरू आहे” - Marathi News | shiv sena thackeray group slams shinde and fadnavis govt over mumbai heavy rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पहिल्या पावसात सरकार वाहून गेले, राज्यात फक्त बनवाबनवीचाच खेळ सुरू आहे”

Shiv Sena Thackeray Group News: शेतकऱ्यांना आणि मुंबईकरांना पोकळ दावे, निष्फळ वादे यात झुलविण्याचेच उद्योग सुरू आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

कोविडमधील घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा, आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Investigate scam in Covid period through ED, MLA Ravi Rana's letter to CM Eknath Shinde | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोविडमधील घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा, आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अवैध संपत्ती जप्त करण्याची मागणी ...