लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पोहरादेवीत उद्धव ठाकरे जगदंबादेवी चरणी नतमस्तक! - Marathi News | poharadevi uddhav thackeray bows down at the feet of jagdamba devi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवीत उद्धव ठाकरे जगदंबादेवी चरणी नतमस्तक!

पोहरादेवी गडावर उद्धव ठाकरेंनी देवीची आरती केली. ...

"आता साहेब म्हणतोय... पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही" - Marathi News | BJP vs Uddhav Thackeray Group MLA Prasad Lad angry on Shivsena Arvind Sawant says behave or we will torn your cloths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता साहेब म्हणतोय... पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही"

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली थेट 'वॉर्निंग' ...

सत्तेच्या साठमारीत शेतकरी हवालदिल: उद्धव ठाकरे, भाजपच्या निष्ठावंतात खदखद - Marathi News | farmers surrender in power struggle said uddhav thackeray | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सत्तेच्या साठमारीत शेतकरी हवालदिल: उद्धव ठाकरे, भाजपच्या निष्ठावंतात खदखद

दुर्देवाने आताचे राजकारणी पक्ष पळविण्यातच व्यस्त आहेत.  ...

"भाजपा आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही, त्यांनी आता..." - Marathi News | Uddhav Thackeray Vidarbha Visit in Maharashtra Tour slams says BJP is not worth of any criticism they should shut up  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही, त्यांनी आता..."

उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याची आक्रमक सुरूवात, राजकीय परिस्थितीवर मांडलं रोखठोक मत ...

“मजबुरी आहे, म्हणून उद्धव ठाकरे दौऱ्यावर, घरी बसले म्हणून आता...”; भाजपची खोचक टीका - Marathi News | bjp minister sudhir mungantiwar slams uddhav thackeray over vidharbha visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मजबुरी आहे, म्हणून उद्धव ठाकरे दौऱ्यावर, घरी बसले म्हणून आता...”; भाजपची खोचक टीका

Thackeray Group Vs BJP: कदाचित एकनाथ शिंदे आमच्याकडे आलेच नसते. तेव्हा काहीच केले नाही, घरी बसले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता...", भाजपाची जहरी टीका - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule slammed Uddhav Thackeray over Maharashtra Tour Vidarbha Visit Lockdown Liquor shop issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता...", भाजपाची जहरी टीका

"सत्तेत असताना जे मंत्रालयात गेले नाही ते आता विदर्भात येत आहेत, हा दौरा म्हणजे नौटंकी" ...

राज-उद्धव युतीवर अमित ठाकरेंचे थेट भाष्य; म्हणाले, “एकाचे १०० आमदार करु, दोन भाऊ एकत्र...” - Marathi News | mns amit thackeray reaction over raj thackeray and uddhav thackeray alliance discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव युतीवर अमित ठाकरेंचे थेट भाष्य; म्हणाले, “एकाचे १०० आमदार करु, दोन भाऊ एकत्र...”

आम्ही राजकीय चिखलात नाही, याचा अभिमान आहे, असे सांगत हे बदलण्यासाठी नेमके काय झाले पाहिजे, यावर अमित ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केले. ...

राज्यात चारित्र्यहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत - खा. अरविंद सावंत - Marathi News | characterless politics is going in Maharashtra state says mp Arvind Sawant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात चारित्र्यहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत - खा. अरविंद सावंत

मतदारांची चिंता वाटत असल्याचे अरविंद सावंत म्हणाले ...