Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
२०० रुपये हप्ते घेणाऱ्याला मंत्री कोणी केला, तेव्हा ते हप्ते घेत होते हे मला माहिती नव्हते, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ते पोहरादेवीच्या दर्शनाला वाशिमला गेले होते. ...
राणा दाम्पत्यांकडून श्रावणमासाच्या निमित्ताने येथील गर्ल्स हायस्कूल चौकात सोमवारी सकाळी ९ ते २ वाजता दरम्यान सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
Uddhav Thackeray And Raj Thackeray: ठाकरे बंधुंनी आता एकत्र यायला हवे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना खुद्द उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकेवर लवकरच निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. ...