शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंच्या हाती 'मशाल' राहणार?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

अमरावती : शिवसेना ठाकरे गटाकडून ‘आता होऊन जाऊ द्या चर्चा’ उपक्रमाला प्रारंभ, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांवर सडकून टीका

मुंबई : Ashish Shelar : मुंबईकर हो, त्यांचे पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उद्ध्वस्त करणारे राजकारण ओळखा

मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर... विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांची कसोटी

नागपूर : भाजप मातोश्रीवर ३० हजार पत्र पाठवून देणार ‘कलंक’ला उत्तर

मुंबई : Ashish Shelar: '....यातून उद्धव ठाकरेंनी थोडं शिकलं पाहिजे', आशिष शेलार यांचा टोला

कोल्हापूर : तोडली युती हीच तुमची झूटनीती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर सडकून टीका

महाराष्ट्र : Ashish Shelar : माझं कुटुंब माझी जबाबदारी; माझा पक्ष माझी कन्या भाग्यशाली; भाजपाचा खोचक टोला

महाराष्ट्र : मुंबईचा महापौर आणि उपमुख्यमंत्रीपद...; एकनाथ शिंदेंचे कोल्हापुरात दोन मोठे गौप्यस्फोट

ठाणे : महाविकास आघाडीसोबत जाऊन महाकलंक लावण्याचे काम; शिंदे यांनी साधला उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा