लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
‘भावी मुख्यमंत्री..’, Ajit Pawar, फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा चिमटा Uddhav Thackeray on Fadnavis - Marathi News | 'Future Chief Minister..', Ajit Pawar, Uddhav Thackeray's pinch on Fadnavis Uddhav Thackeray on Fadnavis | HA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :‘भावी मुख्यमंत्री..’, Ajit Pawar, फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा चिमटा Uddhav Thackeray on Fadnavis

‘भावी मुख्यमंत्री..’, Ajit Pawar, फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा चिमटा Uddhav Thackeray on Fadnavis | HA4 ...

बाजूलाच निलम गोऱ्हेंचं केबिन होतं? राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | Neelam Gore's cabin was next door? Uddhav Thackeray's reaction to Rauta's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाजूलाच निलम गोऱ्हेंचं केबिन होतं? राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची अशी रिअ‍ॅक्शन

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी विधिमंडळात जाऊन अभिनंदन केले. ...

Chandrashekhar Bawankule : "सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज..."; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray Over Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज..."; भाजपाची बोचरी टीका

BJP Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. "उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे" असं म्हटलं आहे.  ...

Ashish Shelar : "ही तर जळजळ, मळमळ...; स्वतःचा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या कलंकातून बाहेर पडण्याची धडपड" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही तर जळजळ, मळमळ...; स्वतःचा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या कलंकातून बाहेर पडण्याची धडपड"

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"तेच ते… तेच ते…’’ भाजपाचा चारोळीतून उद्धव ठाकरेंना टोला, व्यंगचित्रामधून उडवली मुलाखतीची खिल्ली  - Marathi News | "That's it... That's it..." BJP mocks Uddhav Thackeray's interview with cartoons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''तेच ते… तेच ते…’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, व्यंगचित्रामधून उडवली मुलाखतीची खिल्ली 

BJP Criticize Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या आज प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीची भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून खिल्ली उडवली असून, या मुलाखतीत तेच तेच विषय मांडले असल्याचा टोला लगावण्यात आला आहे.  ...

आता गेंडेच त्यांच्या पिल्लांना म्हणत असतील की..; उद्धव ठाकरेंनी दिलं उदाहरण - Marathi News | Now the rhinos are saying to their babies that..; Uddhav Thackeray gave an example on politics delhi and maharashra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता गेंडेच त्यांच्या पिल्लांना म्हणत असतील की..; उद्धव ठाकरेंनी दिलं उदाहरण

उद्धव ठाकरेंनी सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यासोबत पॉडकास्ट सदरमध्ये सहभाग घेतला ...

नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा, अजित पवारांनी विधानसभेतच सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | Targeting Uddhav Thackeray without taking his name, Ajit Pawar told 'that' story in the assembly itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा, अजित पवारांनी विधानसभेतच सांगितला 'तो' किस्सा

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधिमंडळात आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली ...

"शिवसेना या आईवर वार केलाच ना.."; उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांना फटकारलं - Marathi News | Uddhav Thackeray targets rebel MLAs including Chief Minister Eknath Shinde, Shiv Sena is the mother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना या आईवर वार केलाच ना.."; उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांना फटकारलं

शिवसेना कुणाची हा लोकांचा प्रश्न नाहीच. कारण लोकांनी ठरवलेले आहे जिथे शिवसेनाप्रमुख आणि ठाकरे आहेत तीच खरी शिवसेना असं त्यांनी म्हटलं. ...