शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : राज यांच्याकडे अडले उद्धव यांचे एक काम; त्यासाठी होऊ शकते दोघांमध्ये चर्चा

राष्ट्रीय : बाळासाहेबांच्या बाकी वंशजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण?’’ नितेश राणेंचा सवाल

महाराष्ट्र : राज ठाकरेंशी चर्चा करण्यास तयार, पण..., उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

महाराष्ट्र : मुलाची दिवाळी आर्थर जेलमध्ये जाणार असल्याने उद्धव ठाकरे संतापलेत; भाजपाचा दावा

मुंबई : उद्धव ठाकरेंना 'धनंजय माने स्टाईल' सवाल, तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?

मुंबई : तेव्हा इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता का?, ठाकरेंचा टोकदार सवाल

मुंबई : देवेंद्रजी मस्टर मंत्री नसून मास्टर, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्यात आढळला ४ फूटाचा किंग कोब्रा, पाहा Video

राजकारण : किती उपमुख्यमंत्री? उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना काय सुनावलं? Uddhav Thackeray on Fadnavis

राजकारण : उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, काय म्हणाले? Shiv Sena - Sambhaji Brigade Sabha