शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गट विधानसभेच्या तयारीला लागला; छत्रपती संभाजीनगरात संपर्कप्रमुखांचे बैठकांचे सत्र

महाराष्ट्र : मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेसला मोठं केलं, 2024 मध्ये त्यांचा सूर्य...; ठाकरेंचा बाण

महाराष्ट्र : “संजय राऊत, अनिल परब अन् ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगात जाणार”; शिंदे गटाचा मोठा दावा

राष्ट्रीय : ...तर ठाकरे गटाच्या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार?; लोकसभेत आज अग्निपरीक्षा

मुंबई : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना नक्कीच २ पाऊलं पुढे नेली

महाराष्ट्र : “युती तुटायला उद्धव ठाकरेच जबाबदार, त्यांच्या डोक्यात केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची होती”

मुंबई : भाजपने युती तोडली, मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केला होता; खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

मुंबई : “एक पत्र स्वत:ला २५ वर्षे लिहिले असते, तर मुंबई अधिक चांगली झाली असती”; फडणवीसांचा टोला

महाराष्ट्र : BLOG: 'बिघाडी'चे शिल्पकार! 'तीन चाकी रिक्षा' कोण चालवणार, कशी सांभाळणार?

राजकारण : 25 वर्षात एक पत्र स्वत:ला लिहिलं असतं तर...फडणवीसांचा टोमणा कुणाला? | Devendra Fadnavis | SA4