लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Eknath Shinde criticized Uddhav Thackeray saying that those who have lost their self respect for the sake of the CM post should not speak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

नागपूर अधिवेशनात शाब्दिक युद्ध पाहायला मिळत असून मुख्यमंत्री पदासाठी स्वाभिमान गमावलेल्यांनी बोलू नये, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ...

“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला - Marathi News | uddhav thackeray replied amit shah criticism over hindutva and also shows that photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला

Uddhav Thackeray PC News: मला हिंदुत्व शिकवण्यासाठी अमित शाह, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गरज नाही, असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला. ...

देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray press conference at nagpur slams devendra fadnvais over ministers corruption | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: या सरकारचं लोकांकडे लक्षच नाही, केवळ प्रचारांमध्ये व्यस्त आहे ...

काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले - Marathi News | Union Home Minister Amit Shah criticized Uddhav Thackeray after signing the impeachment motion. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले

महाभियोग प्रस्तावावर सही केल्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ...

“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या - Marathi News | i was expelled due to uddhav thackeray stubbornness there is no forgiveness for that bjp leader said kirit somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या

BJP Kirit Somaiya News: २०१९ मध्ये घडलेली ती घटना विसरू शकत नाही, असे सांगत किरीट सोमय्या यांनी मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली. ...

महाराष्ट्र, कर्नाटक राज्याची प्रवासी वाहतूक व्यवस्था कोलमडली; प्रवाशांना फटका, कारण काय..वाचा - Marathi News | Uddhav Sena stops passenger traffic in Karnataka to protest against the Karnataka government's policy of injustice and oppression against Marathi speakers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धवसेनेने कर्नाटकची बस वाहतूक रोखली; कर्नाटकच्या १०० फेऱ्या रद्द, प्रवासी वाहतूक कोलमडली

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी जनतेची माफी मागावी, अन्यथा.. ...

ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ - Marathi News | Nagpur Winter Session 2025 - Ambadas Danve tweeted a video of a Mahayuti MLA with bundles of money, MLA Mahendra Dalvi replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ

या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे असं म्हणत अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत - Marathi News | cm devendra fadnavis said uddhav thackeray using raj thackeray for self gain balasaheb thackeray mumbai bmc elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत

Devendra Fadnavis Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai BMC: लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी यू-टर्न का घेतला? ...