लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी १० जानेवारी ठरणार 'निर्णायक'; आमदार अपात्रतेच्या निकालाची तारीख ठरली - Marathi News | It has come to light that the result of MLA disqualification in Shiv Sena will be given on January 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणासाठी १० जानेवारी ठरणार 'निर्णायक'; आमदार अपात्रतेच्या निकालाची तारीख ठरली

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरू आहे. ...

भटकंतीला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही! उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर निशाणा - Marathi News | Wanderers will not be taken back home! Uddhav Thackeray targets Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटकंतीला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही! उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर निशाणा

अभिनेता किरण माने ठाकरे गटात ...

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग; पक्षप्रवेशावेळी सत्ताधाऱ्यांना दिलं 'ओपन चॅलेंज' - Marathi News | Incoming in Uddhav Thackerays Shiv Sena An open challenge was given to the ruling party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग; पक्षप्रवेशावेळी सत्ताधाऱ्यांना दिलं 'ओपन चॅलेंज'

गद्दारी करणाऱ्यांना शिवसेना एकच धक्का अशी देते, की ते भुईसपाट होतात, असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. ...

किरण मानेंची आता राजकारणात एन्ट्री! हाती बांधलं ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन, म्हणाले... - Marathi News | bigg boss marathi fame kiram mane entry in politics joins uddhav thackeray shivsena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण मानेंची आता राजकारणात एन्ट्री! हाती बांधलं ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन, म्हणाले...

'बिग बॉस मराठी' फेम किरण मानेंच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश ...

आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | We know people problems we don't sit at home Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही जनतेच्या समस्या जाणतो, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प ...

अयोध्येला जाणार नाहीत उद्धव ठाकरे; नाशिकमध्ये काळाराम मंदिरात करणार पूजा, महाआरती - Marathi News | Uddhav Thackeray will not go to Ayodhya; Pooja, Mahaarti will be performed at Kalaram Temple in Nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्येला जाणार नाहीत उद्धव ठाकरे; नाशिकमध्ये काळाराम मंदिरात करणार पूजा, महाआरती

अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण अद्याप मिळालेले नसल्याचे ठाकरेंकडून स्पष्ट ...

"...तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | CM Eknath Shinde criticized Uddhav Thackeray for breaking the alliance with BJP by telling lies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तेव्हा स्वतः टूणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणून 'मिशन ४८' यशस्वी करा असे आवाहन एकनाथ शिंदेंनी उपस्थित शिवसैनिकांना केले. ...

उध्दव ठाकरे यांचे नाशकातून जय श्री राम! अयोध्येला जाणार नाही - Marathi News | Jai Shri Ram from Uddhav Thackeray's Nashik kalaram mandir! Will not go to Ayodhya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उध्दव ठाकरे यांचे नाशकातून जय श्री राम! अयोध्येला जाणार नाही

अयोध्येतील श्री राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा २२ जानेवारीस होणार आहे. त्याचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना देण्यात आले होते. ...