लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्या लोकशाहीचा खून करणार?; नार्वेकर-शिंदे भेटीनं वादळ उठलं, पवार-ठाकरे कडाडले - Marathi News | Sharad Pawar Uddhav Thackeray angry over Rahul Narvekar-Eknath Shinde meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या लोकशाहीचा खून करणार?; नार्वेकर-शिंदे भेटीनं वादळ उठलं, पवार-ठाकरे कडाडले

हे केले नसते तर या पदाची प्रतिष्ठा आणखी चांगली राहिली असती असं शरद पवारांनी म्हटलं.  ...

न्यायमूर्तीच आरोपीला भेटले; निकालाआधी उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप, अपात्रतेबद्दल व्यक्त केली शंका - Marathi News | shivsena mla disqualification case Uddhav Thackerays serious allegation against eknath shinde rahul narvekar before the verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायमूर्तीच आरोपीला भेटले; निकालाआधी उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप, अपात्रतेबद्दल व्यक्त केली शंका

आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाचा निकाल आपल्या देशातील लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ...

तब्बल ५०० पानी निकालपत्र, अपात्रतेचा उद्या हाेणार फैसला; अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | As many as 500 pages result sheet, disqualification will be decided tomorrow; Attention to the decision of the President | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्बल ५०० पानी निकालपत्र, अपात्रतेचा उद्या हाेणार फैसला; अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष

ठाकरे गट-शिंदे गटाचे ठरणार भवितव्य ...

पूर्वी शिवाजी पार्कवर दणदणीत सभा; आता चावडीवर बैठका; उदय सामंतांचा ठाकरे गटावर जोरदार प्रहार  - Marathi News | Meeting at Shivaji Park in the past; now..; Minister Uday Samant criticized the Thackeray group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पूर्वी शिवाजी पार्कवर दणदणीत सभा; आता चावडीवर बैठका; उदय सामंतांचा ठाकरे गटावर जोरदार प्रहार 

'निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश करु, असे इकडे तिकडे सांगतात. अशा लोकांना कालमर्यादा द्यावी' ...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटात - Marathi News | Big shock to Uddhav Thackeray; Hundreds of party workers of Beed district will join eknath Shinde group | Latest beed News at Lokmat.com

बीड :उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटात

'आमच्या दोन पिढ्यांनी शिवसेनेचे निष्ठेने काम केले, परंतु पदरात हकालपट्टीचा निर्णय पडला.' ...

मविआबद्दल मोठी बातमी: प्रमुख नेत्यांची लवकरच दिल्लीत बैठक, जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार! - Marathi News | Big news about Mahavikas aghadi Top leaders meeting in Delhi soon for seat sharing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआबद्दल मोठी बातमी: प्रमुख नेत्यांची लवकरच दिल्लीत बैठक, जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार!

जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता नवी दिल्ली येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde targets Uddhav Thackeray at Ratnagiri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

आज बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते काम आपण करतोय. सत्तेपेक्षा नाव मोठं असतं आणि ते जपायचे असते असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ...

त्यांना विचार नाही, बाळासाहेबांचे पैसे हवे होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सणसणीत टीका - Marathi News | no thought, they wanted Balasaheb money; criticism of Chief Minister Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :त्यांना विचार नाही, बाळासाहेबांचे पैसे हवे होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सणसणीत टीका

'शिवसेनेच्या खात्यात असलेले ५० कोटी रुपये त्यांना हवे होते' ...