लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उबाठा गट आमदार अपात्र प्रकरण: १४ आमदारांना हायकोर्टाने बजावली नोटीस - Marathi News | Ubatha group MLA disqualification case: HC issues notice to 14 MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उबाठा गट आमदार अपात्र प्रकरण: १४ आमदारांना हायकोर्टाने बजावली नोटीस

पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला ...

तुम्ही सर्वोच्च झालात का?, आपला देश घटना अन् कायद्यावर चालतो; शिंदे गटाची ठाकरेंवर टीका - Marathi News | Minister Dada Bhuse has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुम्ही सर्वोच्च झालात का?, आपला देश घटना अन् कायद्यावर चालतो; शिंदे गटाची ठाकरेंवर टीका

मंत्री दादा भुसे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

जनता न्यायालयानं मनसेला सूचली आगळीवेगळी कल्पना;उद्धव ठाकरेंना लगावला उपरोधिक टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Uddhav Thackeray's public court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनता न्यायालयानं मनसेला सूचली आगळीवेगळी कल्पना;उद्धव ठाकरेंना लगावला उपरोधिक टोला

उद्धव ठाकरेंच्या या जनता न्यायालयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. ...

"मुख्यमंत्रिपदासाठी 'महा'कपट, 'महा'धोका केला नसता तर..."; उद्धव ठाकरेंना भाजपाचा टोला - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Maha Press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्रिपदासाठी 'महा'कपट, 'महा'धोका केला नसता तर..."; उद्धव ठाकरेंना भाजपाचा टोला

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

ज्यांच्यामुळे सेनेतून दिग्गज बाहेर, त्यांच्याच हातून पक्षही गेला; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | MNS leader Sharmila Thackeray criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांच्यामुळे सेनेतून दिग्गज बाहेर, त्यांच्याच हातून पक्षही गेला; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

“संजय राऊत-उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही”; योगी आदित्यनाथ यांचा सवाल - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath slams thackeray group over ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजय राऊत-उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही”; योगी आदित्यनाथ यांचा सवाल

Yogi Adityanath Vs Thackeray Group: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्येला आले होते, तेव्हा का बोलले नाहीत, अशी विचारणा करत योगी आदित्यनाथ यांनी ठाकरे गटावर टीका केली. ...

“आपल्याच अस्तित्वाचे पुरावे घेऊन दारोदारी फिरायची वेळ आली”; भाजपाची ठाकरे गटावर टीका - Marathi News | bjp ashish shelar replied uddhav thackeray over criticism about janata nyayalay maha press conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आपल्याच अस्तित्वाचे पुरावे घेऊन दारोदारी फिरायची वेळ आली”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

BJP Vs Thackeray Group: राम नाम ही परम सत्य है। बाकी सभी यहाँ व्यर्थ है।, असे सांगत भाजपाने ठाकरे गटावर टीका केली. ...

सेनेच्या घटनादुरुस्तीला आयोगाचा आक्षेप नाही, ठाकरे गटाचा दावा, घटनादुरुस्तीवेळी नार्वेकर तिथेच होते - Marathi News | Commission has no objection to Sena's constitutional amendment, Thackeray group claims, Narvekar was there during constitutional amendment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेनेच्या घटनादुरुस्तीला आयोगाचा आक्षेप नाही, ठाकरे गटाचा दावा

२०१३ नंतर निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला करण्यात आलेल्या पत्रव्यवहारात उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असल्याची पत्रेच त्यांनी दाखवली. ...