लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी", नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महाशिबिराला प्रारंभ  - Marathi News | "Uddhav Thackeray Modest like Prabhu Ramchandra", Thackeray faction's grand camp begins in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"प्रभू रामचंद्र प्रमाणे उद्धव ठाकरे संयमी", नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या महाशिबिराला प्रारंभ 

जय भवानी जय शिवाजी तसेच उद्धव ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. ...

नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी; नीलम गोऱ्हे यांची टीका - Marathi News | Always give power to those who take others to virtue; Criticism by Neelam Gorhe | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी; नीलम गोऱ्हे यांची टीका

देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे सुराज्य निर्माण करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळावी ...

"एक धगधगता स्वाभिमान..."; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांचे विशेष ट्विट - Marathi News | Sharad Pawar pens down special message for Balasaheb Thackeray birth Anniversary referring Marathi Manus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एक धगधगता स्वाभिमान..."; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांचे विशेष ट्विट

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील मैत्री सर्वश्रुतच होती ...

शिंदे समर्थक ३९ आमदारांना सुप्रीम कोर्टाच्या नोटिसा; दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश - Marathi News | Supreme Court notices to 39 Shinde Group MLAs; Ordered to reply within two weeks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे समर्थक ३९ आमदारांना सुप्रीम कोर्टाच्या नोटिसा; दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश

आमदार अपात्रताप्रकरणी नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने १५ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ...

ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, त्यांना देशात बदल घडवायचाय: संजय सिरसाट - Marathi News | Those who could not manage their own house, want to bring change in the country: Sanjay Sirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, त्यांना देशात बदल घडवायचाय: संजय सिरसाट

रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार असल्याची टीकाही आमदार सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली ...

गळ्यात रुद्राक्ष माळ घालत उद्धव ठाकरेंसह कुटुंबानं घेतले काळाराम मंदिरात दर्शन - Marathi News | The family along with Uddhav Thackeray took darshan in the Kalaram temple wearing Rudraksh mal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गळ्यात रुद्राक्ष माळ घालत उद्धव ठाकरेंसह कुटुंबानं घेतले काळाराम मंदिरात दर्शन

उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील रूद्राक्ष माळेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले ...

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बजावली उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर नोटीस - Marathi News | Big news! Supreme Court issued notice on Uddhav Thackeray's petition Speaker's order declaring CM Eknath Shinde-led bloc as ‘real’ Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बजावली उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर नोटीस

विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. सर्वोच्च न्यायालयानेच ठाकरे गटाचा प्रतोद, व्हीप अधिकृत असल्याचे म्हटले होते, त्याविरोधात जात नार्वेकरांनी निकाल दिला आहे. ...

"जो राम का नहीं, वो किसी काम के नहीं"; मुख्यमंत्री शिंदेंचा सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्यांना टोला - Marathi News | Ram Mandir Ayodhya Pranpratishtha Eknath Shinde slams Uddhav Thackeray over questioning about event | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जो राम का नहीं, वो किसी काम के नहीं"; मुख्यमंत्री शिंदेंचा सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्यांना टोला

संपूर्ण मंत्रिमंडळासोबत अयोध्येत रामललाच्या दर्शनाला जाणार असल्याचेही सांगितले ...