लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकरांच्या ईडी चौकशीवरून उद्धव ठाकरे भाजपावर गरजले - Marathi News | Uddhav Thackeray Target BJP over ED inquiry of Kishori Pednekar, Ravindra Waikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकरांच्या ईडी चौकशीवरून उद्धव ठाकरे भाजपावर गरजले

काही जणांना दारोदारी जाऊनही विचारलं जात नाही. सरकार आपल्या दारी असं कुणी म्हटलं तर लोक म्हणतात जा तुझ्या घरी..असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ...

उद्धव ठाकरेंचे स्वागत, पण अडीच वर्षांत कोकणला काय दिले; मंत्री दीपक केसरकरांचा सवाल  - Marathi News | Minister Deepak Kesarkar criticized Uddhav Thackeray visit to Konkan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उद्धव ठाकरेंचे स्वागत, पण अडीच वर्षांत कोकणला काय दिले; मंत्री दीपक केसरकरांचा सवाल 

सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा आज, गुरूवार पासून सुरू झाला असून ते रविवारी ... ...

बाळासाहेबांचा आदेश अन् नोकरीचा राजीनामा देणाऱ्या माजी आमदारानं ठाकरेंची साथ सोडली - Marathi News | Former MLA Suryakant Dalvi left Uddhav Thackeray's support, Joined BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांचा आदेश अन् नोकरीचा राजीनामा देणाऱ्या माजी आमदारानं ठाकरेंची साथ सोडली

१९९० ते २०१४ पर्यंत सूर्यकांत दळवी सतत आमदार राहिले. २०१४ मध्ये सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला. त्यात पक्षातील मतभेदामुळे गद्दारी झाली असा आरोप सूर्यकांत दळवी करत होते.  ...

भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नही होगा "मोदी गॅरंटी"; रायगडात उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray criticizes BJP and Narendra Modi in Raigad Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नही होगा "मोदी गॅरंटी"; रायगडात उद्धव ठाकरे कडाडले

आता पंतप्रधान सारखे दौरे करतायेत. मते हवी असताना मेरे प्यारे देशवासियो, त्यानंतर तुम्हाला चिरडून विकास करणे हे काम आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  ...

"अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघू की नको"; उद्धव ठाकरेंची कोपरखळी, लोकही हसले - Marathi News | Does Uddhav Thackeray dream of becoming Prime Minister? Criticism of BJP in Raigad meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अहो, मी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघू की नको"; उद्धव ठाकरेंची कोपरखळी, लोकही हसले

आज आपण इथं संवाद साधतोय, त्याचवेळी या मोदी सरकारनं त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे असा टोला ठाकरेंनी लगावला. ...

"रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का?"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का?"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

मविआचं ठरलं: ४८ पैकी ३४ लोकसभा जागांचा तिढा सुटला, याच आठवड्यात मोठी घोषणा? - Marathi News | mahavikas aghadi seat sharing Allotment of 34 out of 48 Lok Sabha seats was decided a big announcement this week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचं ठरलं: ४८ पैकी ३४ लोकसभा जागांचा तिढा सुटला, याच आठवड्यात मोठी घोषणा?

२०१९च्या विधानसभा निवडणुकांनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. ...

“केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दरबारी बनल्यात, त्यांचाच अजेंडा चालवतात”; ठाकरे गटाची टीका - Marathi News | thackeray group mp priyanka chaturvedi says bjp can stoop to any extent to corner the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दरबारी बनल्यात, त्यांचाच अजेंडा चालवतात”; ठाकरे गटाची टीका

Thackeray Group Vs BJP: ईडी, सीबीआयच्या तपासावरून ठाकरे गटाने भाजपावर टीका केली आहे. ...