Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. ...
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतर नाटकानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्यांचा हा दौरा सावंतवाडीतून सुरू होणार आहे. ...
Uddhav Thackeray Criticize Bharat Gogavle: नॅपकिन फडकविणारे आज मंत्री होणार, उद्या होणार, परवा मंत्री होणार, पालकमंत्री होणार, अशी स्वप्ने रंगवत आहेत, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर केली. ...