लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ही तर विनायक राऊत यांच्या निरोपाची सभा, नितेश राणे यांचे टीकास्त्र  - Marathi News | Uddhav Thackeray's struggle to form alliance with BJP, Secret explosion of MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपासोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड, नितेश राणेंचा गौप्यस्फोट 

कणकवली: कणकवली विधानसभा मतदारसंघात आम्ही अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास असून आमच्याशी लढा द्यायला विरोधकांकडे ... ...

दिल्लीच्या तख्तावरही भगव्याची प्रतिष्ठापना करू - उद्धव ठाकरे  - Marathi News | The upcoming election is our future, Uddhav Thackeray criticizes BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दिल्लीच्या तख्तावरही भगव्याची प्रतिष्ठापना करू - उद्धव ठाकरे 

'आता एकच नारा द्यायचा, अब की बार, भाजप तडीपार' ...

गद्दारांना असे गाडा की पुन्हा कोणी गद्दारी करु नये, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन - Marathi News | Confiscate the deposit of traitors, Uddhav Thackeray appeal to Shiv Sainiks | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गद्दारांना असे गाडा की पुन्हा कोणी गद्दारी करु नये, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

'त्याची' जाण मोदींना असायला हवी ...

मी खोके दिले असते तर पुन्हा मंत्री झालो असतो, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप  - Marathi News | Had I given the boxes I would have become a minister again, Minister Deepak Kesarkar alleges Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मी खोके दिले असते तर पुन्हा मंत्री झालो असतो, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप 

'भविष्यात संधी मिळाली तरी उद्धव ठाकरेंच्या हाताखाली मंत्री म्हणून काम करणार नाही' ...

रायगडातील मुस्लिमांनी मला मराठीत कुराण दिले हेच आमचे हिंदुत्व : उद्धव ठाकरे - Marathi News | Raigad Muslims gave me Quran in Marathi is our Hindutv says Uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रायगडातील मुस्लिमांनी मला मराठीत कुराण दिले हेच आमचे हिंदुत्व : उद्धव ठाकरे

''‘त्यांची' चौकशी करुन दाखवा' ...

पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही, ते मला मानतात; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | I still do not consider the PM as an enemy, he considers me; Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही, ते मला मानतात; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मिंद्यांच्या वडिलांची किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरतायेत. त्यांना माझ्या वडिलांची किंमत कळाली पण चव्हाण तुम्हाला कळाली नाही असा घणाघात ठाकरेंनी राजन साळवींची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केला.  ...

शिवराजेश्वर मंदिराला उद्धव ठाकरेंच्या हस्ते सिंहासन अर्पण - Marathi News | Uddhav Thackeray offered throne to Shivrajeshwar temple | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवराजेश्वर मंदिराला उद्धव ठाकरेंच्या हस्ते सिंहासन अर्पण

संदीप बोडवे मालवण : छत्रपतींना साजेसे असे सिंहासन मिळाले आहे. ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्या महाराजांना नवे ... ...

'रक्तात शिवराय, अंगामध्ये भगवा, माझी जनता भवानीमातेने दिलेली तलवार'; उद्धव ठाकरे कडाडले! - Marathi News | Former CM Uddhav Thackeray has criticized CM Eknath Shinde and BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'रक्तात शिवराय, अंगामध्ये भगवा, माझी जनता भवानीमातेने दिलेली तलवार'; उद्धव ठाकरे कडाडले!

‘अब की बार भाजपा तडीपार‘ हा महाराष्ट्राचा नारा असला पाहिजे, असं आवाहान देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. ...