Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या एमडी ग्रुपने आयोजित केलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी रात्री उशिरा जनसंवाद यात्रा झाली. द्रोणागिरी नोडमधील शांतेश्वरी मैदानावर आयोजित मैदानावरील सभेत त्यांनी ही घोषणा केली. ...
आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले, त्यांनी काही माध्यमांत आलेल्या बातम्यांचा दाखला देत हे विधान केलं. ...
मविआचं जोवर एकमत होत नाही तोवर ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. १५ जागांमधील एखादी जागा आम्ही मागितली तर आम्ही कुणासोबत बोलायचं? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारला. ...