शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : 'उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी,अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा ...'; शिंदेंच्या आमदाराने सगळंच सांगितलं

धाराशिव : शिवसेना संपवू शकत नाहीत...; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

धाराशिव : ‘एक मराठा, लाख मराठा’; धाराशिवमध्ये उध्दव ठाकरेंचा ताफा राेखण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : आदित्य-तेजस काका काका म्हणत होते, पण घरातलाच माणूस उलटा फिरला...

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंना युती नकोच होती, शरद पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती”

धाराशिव : काही लाेकं घाबरून पळून गेली मात्र, कडवट शिवसैनिक ठाकरेंच्या सोबतच: संजय राऊत

महाराष्ट्र : “अमित शाहांसोबत २० मिनिटे चर्चा, निकालानंतर उद्धव ठाकरेंनी दगाफटका केला”: रावसाहेब दानवे

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींना खुली ऑफर; देवेंद्र फडवीस म्हणाले, “गल्लीतील व्यक्तीने...”

धाराशिव : मोदीला मी देव मानत नाही; उद्धव ठाकरेंनी तुळजापुरातून रणशिंग फुंकले