Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Lok Sabha Election 2024 :मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रारीवर आवश्यक कार्यवाही करुन अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Sanjay Raut on Election Commission vs Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंवर केलेल्या कारवाईचे स्वागतच, पण उद्या दुपारनंतर कळेल की कोण कोणावर कारवाई करतंय?" ...
Maharashtra Lok sabha Exit poll: शिंदेंनी ठाकरेंचे आमदार काढून घेतले, मुख्यमंत्री पदाची खुर्ची काढून घेतली. खासदारही काढून घेतले. जे काही थोडे उरले होते ते देखील येतील असे दावे केले जात होते. ...
Sanjay Raut News: शिवसेना देशाच्या राजकारणातला सर्वांत जुना पक्ष आहे. आमच्या भूमिका काय आहेत. ते आम्ही ठरवू, असे सांगत संजय राऊतांनी रवी राणांवर टीका केली. ...
Maharashtra Assembly Election: लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील फुटलेली राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेचा निकाल बऱ्याच अंशी महत्वाचा राहणार आहे. ...