शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नाशिक : विरोधकांकडून चांगल्या गोष्टीत नेहमीच बाधा; मंत्री दादा भुसेंचा उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टोला

मुंबई : “४१ दिवस उरले, निवडणूक कामाला लागा”; उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला ५ कलमी कार्यक्रम

मुंबई : धारावी उद्ध्वस्त करायचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अदानींना झेपत नसेल तर...

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव सेना देणार नवीन चेहऱ्यांना संधी

महाराष्ट्र : बेस्ट मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; बच्चू कडूंचे सूचक विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : महाराष्ट्रात अखिलेश यादवांचा PDA फॉर्म्युला; मुंबईत रणनीती, ठाकरे-पवार मान्य करणार?

महाराष्ट्र : महापालिकेवर डोळा! विधानसभेला मुंबईतील इतक्याच जागा ठाकरे गट काँग्रेसला सोडणार? मविआत जागावाटपाची तयारी

मुंबई : मुंबईतील हॉटेलमध्ये बैठक; ठाकरे-पवारांच्या पक्षाचं विधानसभेच्या जागावाटपावर काय ठरलं?

महाराष्ट्र : राजकारण करायचं नाहीतर पाणीपुरी विकायची का?; कंगना रणौतचे अविमुक्तेश्वरानंद यांना प्रत्युत्तर

नागपूर : २८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत का, हे चाचपणीनंतर उद्धव ठाकरेंना कळेल