शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवरून फडणवीसांचा खोचक टोला, म्हणाले,त्या शुभेच्छा…”

महाराष्ट्र : Narayan Rane vs Uddhav Thackeray | तेव्हाच त्यांची अर्थसंकल्प समजून घेण्याची कुवत कळली होती; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई : मोठी बातमी: २ टर्म आमदार राहिलेल्या नेत्याची घरवापसी; प्रवेश देताना उद्धव ठाकरेंनी विचारला मिश्किल प्रश्न!

मुंबई : आम्ही भाजप नाही की, खोट्या...; महिन्यात भूमिका बदलली म्हणणाऱ्या राऊतांना मनसेचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार तीनच चेहरे आश्वासक; हे सरकार उलथवणे कर्तव्य”

कल्याण डोंबिवली : कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आमदार राजू पाटलांविरोधात उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार ठरला

महाराष्ट्र : दबावाचे राजकारण तापले; अनिल देशमुख यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

महाराष्ट्र : आधी ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा अन् आता काँग्रेस नेत्यांसोबत खलबतं; शरद पवार आखतायत विधानसभेसाठी खास 'प्लॅन'

महाराष्ट्र : ठाकरे-अजितदादांना अडकवा, तुम्हाला सोडतो, देशमुखांना होती भाजपची ऑफर; श्याम मानव यांचे खळबळजनक दावे

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाच्या २४ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिक-मुंबई महामार्गावर टोलनाका बंद पाडला होता