Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
BJP MP Narayan Rane Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी जो पैसा कमवला, तो हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कमावला. मुख्यमंत्री असताना एकतरी पुतळा उभारला का, अशी विचारणा नारायण राणेंनी केली. ...
"आमचे महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राहत होते. त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता. पण जोरदार वाऱ्याने राज्यपालांची टोपी उडाली असे माझ्या तरी वाचणात आलेले नाही. हा पुतळा पडला कसा?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ...
Uddhav Thackeray Matoshree PC News: सरकारची महाराष्ट्र द्रोही प्रतिमा गडद होत आहे. यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरलेला आहे. हा शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...
सिंधुदुर्ग - मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ... ...
महिला अत्याचाराच्या प्रकरणावरून राज्यात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अंबादास दानवेंनी केलेल्या आंदोलनानंतर आज भाजपानं आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात आंदोलन केले. ...
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मविआसाठी धक्का मानला जात आहे. ...