Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क केंद्र सरकारने दोन रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे तात्पुरता का होईना मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन रुपयांचा दिलासा म्हणजे कडाक्याच्या उन्हात पाण्याचा एखादा ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सरकारी तिजोरीतून १०० कोटी रुपये दिल्याच्या आरोपात तथ्य नाही, असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सांगत, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाविरुद्ध दाखल करण्यात ...
शिवसेनेच्या माजलगाव तालुकाप्रमुखाने शिवसेना प्रवेशाच्या नावाखाली बनावट व कुठलेही राजकीय अस्तित्व नसणा-यांना मोठे पदाधिकारी दाखवून शिवसेना प्रवेश घडवून आणले . ही तर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. ...
पिकांवर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे विदर्भात 18 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर आहेत. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ...
आमचे राजकारण खुर्च्यांचे आणि स्वार्थाचे नाही, तर महाराष्ट्रहिताचे आहे. साथ द्यायची ती उघडपणे आणि लाथ घालायची तीदेखील उघडपणे. आम्ही काय आहोत हे येणारा काळच ठरवील. सीमोल्लंघन झालेच आहे. ज्यांना ते दिसले नाही त्यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यांनी वेळेत उ ...
दादर येथील शिवाजी पार्कात शनिवारी पार पडलेल्या दसरा मेळाव्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह उर्वरित नेत्यांनी केलेल्या भाषणांनी ९६ डेसिबलची पातळी गाठली. ...
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलूखमैदानी तोफ शिवाजी पार्काच्या मैदानावर धडधडताना अनेकांनी, अनेक वर्षे अनुभवली ...