Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार मुंबईतील ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करमाफीचा ठराव मुंबई महापालिकेने मंजूर केलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत सरकार अनुक ...
गेल्या काही दिवसांपासून ‘मातोश्री’वर प्रचंड अस्वस्थता पसरलेली. चार वर्षांत अशोकराव नांदेडकर अन् पृथ्वीबाबा क-हाडकर यांचेही चेहरे एवढे कधी सुकले नसतील, एवढ्या वेदना ‘मातोश्री’वरील लाल बत्तीवाल्या सरदारांच्या तोंडावर दिसू लागलेल्या. ...
गेली सहा दिवस 180 किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. ...