लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
नोटाबंदीप्रमाणेच कर्नाटक विधानसभांच्या तारखा फुटल्या, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Uddhav Thackeray Criticize BJP Over karnataka election date leak issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटाबंदीप्रमाणेच कर्नाटक विधानसभांच्या तारखा फुटल्या, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून भाजपाचा समाचार घेतला आहे. ...

मुख्यमंत्री व्यस्त, उद्धव ठाकरे दीड तास वाट पाहून परतले - Marathi News | ‘Busy’ CM keeps Uddhav Thackeray waiting, can’t meet him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री व्यस्त, उद्धव ठाकरे दीड तास वाट पाहून परतले

एरवी इतरांना ताटकळत ठेवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ताटकळत बसण्याची पाळी आली. ...

टोले अन् टोमणे... राज ठाकरेंनी सहा महिन्यांत कुणाकुणाला 'फटकार'लं बघा! - Marathi News | raj thackeray's cartoons on facebook page | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :टोले अन् टोमणे... राज ठाकरेंनी सहा महिन्यांत कुणाकुणाला 'फटकार'लं बघा!

उद्धव ठाकरे आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांना भेटणार; भांडणं मिटणार? - Marathi News | Shivsena chief Uddhav Thackeray will meet CM Devendra fadnavis today with party MLA and ministers in Vidhan Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांना भेटणार; भांडणं मिटणार?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघाल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्यात. ...

ज्याने त्याने विकासाच्या भुताटकीचा शोध घ्यावा, राज्यातील विकासकामांवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला  - Marathi News | Uddhav Thackeray Criticize the BJP government over development works in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्याने त्याने विकासाच्या भुताटकीचा शोध घ्यावा, राज्यातील विकासकामांवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विकासकामांच्या अंमलबजावणीवरुन भाजपाला टोला हाणला आहे. ...

....म्हणजे खडसेंची मती भ्रष्ट झालीय असे सरकारला म्हणायचंय काय?-उद्धव ठाकरेंचा चिमटा - Marathi News | Uddhav Thackeray took dig at BJP Over sudhir mungantiwar statement on eknath khadses mantralay rat scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :....म्हणजे खडसेंची मती भ्रष्ट झालीय असे सरकारला म्हणायचंय काय?-उद्धव ठाकरेंचा चिमटा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावरुन भाजपाला चिमटा काढला आहे. ...

...अन्यथा जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे,मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा - Marathi News | Uddhav Thackeray Criticize the BJP government over bjp leader eknath khadses fresh allegations on rat scam in mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे,मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मंत्रालयातील कारभारावर सामना संपादकीयमधून घेतला समाचार ...

जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही- उद्धव ठाकरे - Marathi News | The fight will not stop till the full justice comes - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही- उद्धव ठाकरे

विरोधकांसह शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला मेस्मा कायदा स्थगित केला आहे. ...