लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
माझ्या रक्तात लाचारी नाही, उद्धव ठाकरे बरसले - Marathi News | LIVE : shiv sena chief uddhav thackeray's visit shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माझ्या रक्तात लाचारी नाही, उद्धव ठाकरे बरसले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. ...

खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | To gain power by lying is a treason; Threat of Uddhav Thackeray | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच; उद्धव ठाकरेंचा घणाघात

माझ्या रक्तात लाचारी नाही, मी सत्तालोलूपही नाही, पण तुम्ही तर खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघाती हल्लाबोल केला. ...

शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा, उध्दव ठाकरेंचा गंभीर आरोप - Marathi News | A big scam through farmer's debt, serious allegations of Uddhav Thackeray | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा, उध्दव ठाकरेंचा गंभीर आरोप

अहमदनगर येथील रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या प्रांगणातील जाहीर सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, मंदिर वही बनायेगे, तारीख नही बतायेंगे. ...

'धार्मिक राजकारण करून, घरं पेटविण्याचं काम करतेय भाजपा' - Marathi News | 'BJP is working to create houses by religious politics', uddhav thakarey critics on bjp | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'धार्मिक राजकारण करून, घरं पेटविण्याचं काम करतेय भाजपा'

राज्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा घणाघात सेनाप्रमुख उध्दव ठाकरेंनी केला. ...

उद्धव ठाकरे आज शिर्डीत, शिवसैनिकांना संबोधित करणार - Marathi News | Uddhav Thackeray addressed to Shirdi, Shivsainiks today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे आज शिर्डीत, शिवसैनिकांना संबोधित करणार

लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. ...

उद्धव ठाकरे मंगळवारी मराठवाडा दौऱ्यावर येणार - Marathi News | Uddhav Thackeray will be on Marathwada tour on Tuesday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धव ठाकरे मंगळवारी मराठवाडा दौऱ्यावर येणार

मंगळवारी, २३ आक्टोंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर येत असल्याची माहिती शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

हिंमत असेल तर अग्रलेखांची लेखणी मोडा आणि सत्ता सोडा, ओवेसींचे शिवसेनेला आव्हान  - Marathi News | Shiv Sena is scared of PM Modi - Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंमत असेल तर अग्रलेखांची लेखणी मोडा आणि सत्ता सोडा, ओवेसींचे शिवसेनेला आव्हान 

राम मंदिराच्या मुद्द्यावरून ओवैसी आणि शिवसेना यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरू झाले आहे.   ...

स्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे - Marathi News | After the independet, Shiv Sena want indirectly alliance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत असल्याचा पूर्वानुुभव असला तरी कालचे त्यांचे भाषण निराशा करणारे होते. ...