लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
रामप्रभूंची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP government and PM Narendra Modi over sc to hear ayodhya Ram Mandir case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामप्रभूंची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ - उद्धव ठाकरे

Ram Mandir :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर विवादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.  ...

सीबीआय हे जणू भाजपा सरकारच्या घरात बांधलेले कुत्रे - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP government and PM Narendra Modi over CBI issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआय हे जणू भाजपा सरकारच्या घरात बांधलेले कुत्रे - उद्धव ठाकरे

CBI Vs CBI : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

बीडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीत वाद पेटला - Marathi News | In Beed, the Shiv Sena, the nation, the controversy arose | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीत वाद पेटला

‘अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन दाखवावे, आज पुतळा जाळला, ते ज्यादिवशी येतील, त्यादिवशी त्यांच्यासह गाड्यांचा ताफा जाळू,’ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड येथे सोमवारी दिला. ...

बीडमध्ये शिवसैनिकांचा अजित पवार यांना वाहनांसह जाळण्याचा इशारा - Marathi News | Shivasainiks warns Ajit Pawar of burning with cars if he enters in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये शिवसैनिकांचा अजित पवार यांना वाहनांसह जाळण्याचा इशारा

अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना शिवसैनिकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. ...

अजित पवारांसाठी पुतण्या मैदानात; 'टाकाऊ माल'वरून रोहित पवारचा उद्धव ठाकरेंवर वार - Marathi News | Rohit Pawar slams Uddhav Thackeray for criticising Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांसाठी पुतण्या मैदानात; 'टाकाऊ माल'वरून रोहित पवारचा उद्धव ठाकरेंवर वार

अजित पवार हा राजकारणातील टाकाऊ माल आहे, अशी बोचरी टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना रोहितनं रोखठोक प्रत्युत्तर दिलंय. ...

बाळासाहेब ठाकरे एकट्या शिवसेनेचे नाहीत : अजित पवार - Marathi News | Balasaheb Thackeray is not alone with Shiv Sena: Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरे एकट्या शिवसेनेचे नाहीत : अजित पवार

शिवसेना अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावर चालते. सेनेच्या टीकेला मी फारसे महत्त्व देत नाही, असे अजित पवार म्हणाले ...

शिवसेना अन् त्यांचं नेतृत्व बावचाळलंय, सामनाच्या अग्रलेखावर पवारांचा पलट'वार' - Marathi News | Shivsena and his leadership have led spoiled, Ajit pawar talked on shivsena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेना अन् त्यांचं नेतृत्व बावचाळलंय, सामनाच्या अग्रलेखावर पवारांचा पलट'वार'

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेनं सामना या मुखपत्रातून जोरदार टीका केली होती. या टिकेला अजित पवार कोल्हापूरात उत्तर दिलं. ...

उध्दव ठाकरे यांना सोलापुरात पाजला चहा ! - Marathi News | Uddhav Thakre to drink tea in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उध्दव ठाकरे यांना सोलापुरात पाजला चहा !

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शिवसेनेच्या विरोधात आंदोलन ...