लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा - उद्धव ठाकरे - Marathi News | No discussion of alliance, first solve the issues of farmers - Uddhav Thackeray | Latest beed News at Lokmat.com

बीड :युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा - उद्धव ठाकरे

सरकारने खोटी आकडेवारी दाखवून खोटी कर्जमाफी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी फक्त कागदावर आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

बाळासाहेब मोदींबद्दल काय बोलले होते बघा; 'तो' व्हिडीओ दाखवत भाजपाचा सेनेवर बाण - Marathi News | bjp hits out at shivsena through balasaheb thackerays video on narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेब मोदींबद्दल काय बोलले होते बघा; 'तो' व्हिडीओ दाखवत भाजपाचा सेनेवर बाण

बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल ...

'बेस्ट' कामगारांच्या संपाला सत्ताधारी शिवसेनेचा 'नैतिक पाठिंबा' - Marathi News | The moral support of the ruling Shiv Sena to the 'best' workers' success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बेस्ट' कामगारांच्या संपाला सत्ताधारी शिवसेनेचा 'नैतिक पाठिंबा'

सत्ताधारी असल्याने शिवसेनेची संघटना संपात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, कामगारांचा कौल संपाच्या बाजूने असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. ...

... म्हणून सहगल यांचा बोलता गळा दाबणे संमेलनवाल्यांना शोभणारे नाही - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray slams bjp government over marathi sahitya sammelan cancelled the invitation of author Nayantara Sahgal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून सहगल यांचा बोलता गळा दाबणे संमेलनवाल्यांना शोभणारे नाही - उद्धव ठाकरे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण रद्द केले. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ...

उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद - Marathi News | Thackeray Thackeray to interact with farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौ-यावर ९ जानेवारी रोजी येणार आहेत. ...

अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर - Marathi News | off course i will go for amit thackeray wedding says yuva sena chief aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

अमित ठाकरे 27 जानेवारीला होणार विवाहबद्ध ...

अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला आम्ही सज्ज; शिवसेनेचं भाजपाला थेट आव्हान - Marathi News | shiv sena slams and challenges bjp ahead of lok sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला आम्ही सज्ज; शिवसेनेचं भाजपाला थेट आव्हान

भाजपानं ईव्हीएमसोबतची युती जाहीर केली- शिवसेना ...

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर - Marathi News | raj thackeray meets uddhav at matoshree invites him for sons wedding | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर